पाव बनवणे

उद्देश : पाव बनवण्यास शिकणे 

साहित्य :

  1. मैदा 
  2. यीस्ट
  3. ब्रेड इमपरूवर 
  4. तेल 
  5. पाणी 

कृती :

  1. प्रथम सगळ साहित्य गोल केल . 
  2. मैदा 6 किलो घेतला . 
  3. यीस्ट घेऊन त्यात पाणी टाकून नीट मिक्सचर केल 
  4. त्यात अवक्षकतेनुसार मीठ टाकल 
  5. मैदया मध्ये यीस्ट आणि ब्रेड इमपरूवर टाकून त्यात पाणी टाकून नीट मळून घेतला . 
  6. त्याचे पावच्या आकाराचे गोळे करून ट्रे मध्ये ट्रेला तेल लाऊन ठेवले . 
  7. ट्रे ओव्हन मध्ये 250C ला 15 मिनिटे बेक करायला ठेवले . 
  8. 15 मिनिटणे पाव तयार झाले . 

खर्च :

मटेरियल वजन दर किंमत एकूण 
मैदा 6 किलो 36 216 216 
यीस्ट 130 ग्राम 370 28.46 28.46 
ब्रेड इमपरूवर 18 ग्राम 403 14.45 14.45 
मीठ 100 ग्राम 15 1.5 1.5 
तेल 100 ग्राम 130 13 13 
ओव्हन चार्ज 10 यूनिट 10 10 10 
टोटल 283.41 

मजुरी = 35%

= 99.19 रुपये 

एकूण खर्च = 283.41 +99.19 

= 282.60 रुपये