प्रॅक्टिकल क्रमांक 1. पापड तयार करणे

साहित्य :पापड पीठ पापड मसाला पाणी तेल इत्यादी.

साधने :कॉलपाट परात इत्यादी.

एक केजी पिठापासून पापड तयार करणे.

प्रॅक्टिकल क्रमांक 2. टोमॅटो सॉस तयार करणे

साहित्य :टोमॅटो, गरम मसाला ,मसाला ,काळ मीठ, गॅस इ.

साधने : पातेल, चमचा, चालन, मिक्सर.

5kg टोमॅटो पासून टोमॅटो सॉस बनवणे. किचन साठी

प्रॅक्टिकल क्रमांक 3. नाचणीचे बिस्किट बनवणे.

साहित्य :नाचणी पीठ ,तूप ,दूध, गुळ, बेकिंग सोडा ,बेकिंग पावडर ,गव्हाचे पीठ.

साधने :परात ,ट्रे ,ओव्हन इ.

नाचणीचे बिस्किट तयार करणे

प्रात्याक्षिक क्र .4 गोडा मसाला तयार करणे.

साहित्य :धने ,जिरे ,सुखे ,खोबरे ,तीळ ,खसखस, जायफळ ,लवंग ,काळीमिरी ,दालचिनी, तमालपत्र ,मसाला, फुल ,हळद, खडेमीठ ,हिंग.

साधने: परात ,चमचा, वजन काटा, मसाल्याची मशीन इ.

कांदा ड्राय करणे

5kg कांदा कापून ड्राय करणे. ट्राय करून पॅक करणे