पिकअप body.. welding workrs

पिकप बॉडी बांधणे व फॅब्रिकेशन चे काम करणे त्यात आम्ही पहिले कबड्डी व ती कशी तयार करायची ते शिकलो एक पिकप बॉडी तयार करायला आम्ही साठ हजार रुपये घेतो त्यात 25 हजार रुपये खर्च येतो व बाकीचे उरतात व एक गडी बांधला अडीच दिवस लागते व त्याचा मला शिकायला भेटते म्हणजे वेल्डिंगचे काम कलरिंग पेंटिंग व ग्राइंडिंग कटिंग हे सर्व शिकायला गोष्टी मिळतात इत्यादी बोर्ड बनवण्यामध्ये आपल्याला शिकायला मिळते