इलेक्ट्रिकल सिबाल

इलेक्ट्रिकल सिंबल्स (Electrical Symbols) हे इलेक्ट्रिकल डायग्राम्स किंवा सर्किट वाचण्यासाठी वापरले जाणारे जागतिक मानके आहेत.

हे चिन्ह वायर, स्विच, दिवे आणि मोटर्स यांसारखे विविध घटक दर्शवतात.

हे समजून घेतल्याने तुम्हाला वायरिंग आराखडा, सर्किट दुरुस्ती किंवा समजून घेणे सोपे जाते.

खाली मुख्य इलेक्ट्रिकल सिंबल्स आणि त्यांचे अर्थ दिले आहेत

मूलभूत इलेक्ट्रिकल

V सप्लाय (Supply)हे A.C. (अल्टरनेटिंग करंट) किंवा D.C. (डायरेक्ट करंट) दर्शवण्यासाठी वापरले जाते.

— — — फेस आणि न्यूट्रलवायरचे कनेक्शन दर्शवण्यासाठी.

___/ ___ इलेक्ट्रिक स्विच (Switch)सर्किट जोडण्यासाठी किंवा तोडण्यासाठी वापरले जाणारे चिन्ह.

M मोटर (Motor)विद्युत ऊर्जा यांत्रिक ऊर्जेत रूपांतरित करणारे साधन.

**— —**

_/_/_ रेझिस्टन्स (Resistor)इलेक्ट्रिक प्रवाहामध्ये (Current) अडथळा निर्माण करणारे साधन.

⏚ अर्थिंग (Earthing)सुरक्षिततेसाठी वापरले जाणारे ग्राउंड कनेक्शन.