sefty

1. आर्क वेल्डिंग इलेक्ट्रिक आर्कद्वारे धातू जोडले जातात.

२.MLG वेल्डिंग ‌वायर सतत पुरवली जाते ;जलद आणि वापरण्यास सोपं

३TIG वेल्डिंग .तिशयय स्वच्छ व मजबूत वेल्डिंग ; स्टेनलेस स्टील व ॲसिटि लीस गॅसचा वापर केला जातो

धातू कापून जोडणारे आणि वेल्डिंग गुणवत्ता तपासणी शिकवत आहे

महत्त्वाचे सुरक्षा नियम

वेल्डिंग करण्यापूर्वी हेल्मेट बूट ग्लास सेफ्टी शूज चष्मा टेप हे सगळे वेल्डिंग करण्यापूर्वी आपल्याला गरजेला लागतातवेल्डिंग हेल्मेट नेहमी वापरावे, जेणेकरून डोळे आणि चेहरा उष्णता व ठिणग्यांपासून सुरक्षित राहतील.लेदरचे हातमोजे, एप्रन आणि सुरक्षा बूट वापरावेत.सुरक्षा गॉगल्स वापरून डोळ्यांचे संरक्षण करावे.वेल्डिंगचे ठिकाण स्वच्छ आणि हवेशीर असावे.जवळ अग्निशामक यंत्र (Fire Extinguisher) ठेवावे.ज्वलनशील पदार्थ वेल्डिंगच्या ठिकाणापासून दूर ठेवावेत.वेल्डिंग मशीन, केबल आणि अर्थिंगची तपासणी करूनच काम सुरू करावे.

वेल्डिंग वर्कशॉप मध्ये केली जाणारी प्रमुख कामे

धातूचे भाग वेल्डिंग जोडले जाणे

धातू कापणे घासणे आणि आकार देणे

लोखंडी गेट ग्रीन आणि रेलिंग तयार करणे

वाहनाचे दुरुस्ती काम

मशीन व औद्योगिक उपकरणे तयार करणे

बांधकाम आणि फॅब्रिकेशन चे काम