क्रॅश कोर्स मध्ये बेसिक इलेक्ट्रॉनिक ची माहिती दिली त्यामध्ये आम्हाला होल्टेज एंपियर रजिस्टन्स याच्या माहिती दिले त्यानंतर आम्हाला ट्रान्सफॉर्मर ची माहिती दिली बेसिक इलेक्ट्रॉनिक मध्ये कंपाउंड ची माहिती दिले कंपाउंड चा नाव पण सांगितले
कंपाउंड चा नाव
1.रजिस्टर ,2.कॅपॅसिटर ,3.ट्रांजिस्टर ,4.ट्रान्सफॉर्मर, हे सगळ्यांच्या आम्हाला नाव संगत माहिती दिले.
त्यानंतर आम्हाला होल्टेज एंपियर रजिस्टन्स कसा काम करते आणि कसा वाहते वोल्टेज कसा वाटते. त्यानंतर आम्हाला एक प्रोजेक्ट गेले सरांनी. त्यामध्ये आम्हाला त्यामध्ये आम्हाला दोन ग्रुप बनवले होते सरांनी त्यामध्ये आम्हाला कन्वर्टर प्रोजेक्ट दिले होते .कन्वर्टर बनवण्यासाठी आम्हाला चार ड्रायव्हर एक ट्रान्सफॉर्मर एक कॅपॅसिटर एक स्विच लागला आहे त्यामध्ये आम्ही प्लायवूडच्या आम्ही एक बॉक्स तयार केला कन्वर्टर साठी त्यामध्ये आम्ही स्विच होल पाडले स्विच फिक्स केले आमच्या प्रोजेक्ट पूर्णा तयार झाले सक्सेसफुल झाले आमच्या कन्वर्टर बॅटरी चार्ज करण्यासाठी काम करत होता