सोलार लाईट ची देखा भाल

सौर लाईटची देखभाल कशी करावी?सोलर पॅनेलची स्वच्छता:

दर १५ ते २० दिवसांनी किंवा महिन्यातून एकदा मऊ कापड व स्वच्छ पाण्याने पॅनेलवरील धूळ व माती पुसून टाका.

कडक रसायनांचा वापर टाळा:

पॅनेल साफ करण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या तीव्र रसायनांचा, साबणाचा किंवा ऍसिडचा वापर करू नका.

बॅटरीची तपासणी: जर लाईटचा बॅकअप कमी झाला असेल किंवा प्रकाश झिलमिलात करत असेल, तर बॅटरी बदलण्याची वेळ आली आहे हे

ओळखा.

वायरिंग व जोडणी: वायरमध्ये सैलपणा, जंग किंवा कचरा साचला आहे का, याची वेळोवेळी पाहणी करा.