बायोगॅस प्रोजेक्ट
विद्यार्थ्याचे नाव. Ganga satish moon
विभाग प्रमुखाचे नाव. केवी जाधव सर
बायोगॅस म्हणजे काय.
बायोगॅस हा एक अक्षय इंधन हिंदन आहे जे पदार्थाचे विघटन करून तयार केले जाते की अन्न व भंगार आणि त्याचा वापर करून वाहनांना इंधन देण्यासाठी व घरी गरम करण्यासाठी आणि वीज निर्माण करण्यासाठी कसा इंधनाचा वापर केला जातो
बायोगॅस कसा तयार होतो
बायोगॅस हा पर्यावरण अनुकूल अक्षय ऊर्जा स्तोत्र आहे जे सेंद्रिय पदार्थ जसे की अन्न किंवा प्राण्यांचा कचरा ऑक्सिजनच्या अनुपस्थिती विघटन केले जाते त्यापासून गॅस निर्माण होतो
भारत गॅसचे मुख्य घटक कोणते
1. मिथेन
2. कार्बनॉक्साईड
3. हायड्रोजन
4. आद्रता
आम्ही रोज बायोजेस चे मेंटेनेस करतो त्याबरोबर त्याची स्वच्छता शेणाची व गॅसची लेवल बघतो रोज जेवढ पाणी तेवढे टाकून त्याचे मिश्रण करून घेतो त्यानंतर रोज स्लरी काढलेली जाते गॅसची मोजमापन केले जाते व त्या दोन्ही गोष्टीची नोंदणी ठेवतो.
हनुमान १ .बायोगॅस वापरण्यासाठी शेण व पाण्याचा वापर केला जातो
२ तसेच करायचं ते समजून घेतले
३. घरगुती स्वयंपाक बनवण्यामध्ये बायोगॅस चा वापर कसा केला पाहिजे ते शिकलो
४. बाहेरचा दिवस कसा करायचा ते शिकल
बागेचे फायदे.
१. बायोगॅसचा वापर जास्तीत जास्त किचनमध्ये उपयोग होतो स्वयंपाक करण्यासाठी
२. बायोगॅस मध्ये पाणी जास्त टाकले की आपल्याला गॅस जास्त होतो
३ बायोगॅस साठी कमी जागा लागते