सेफ्टीसेफ्टी ही खूप गरजेची आहे इलेक्ट्रिक सेफ्टी असेल तर काम करासेफ्टी चे प्रकारइलेक्ट्रिक मध्ये लागणाऱ्या सेफ्टी चे प्रकारकंपल्सरी पायात सेफ्टी शूज असला पाहिजेरबरी अँड ग्लोब्स पाहिजेहेल्मेटएप्रिलह्या सेफ्टी कंपल्सरी पाहिजे ह्या नसेल तर इलेक्ट्रिकचे काम करू नयेवायरिंगवायरिंग मधी आम्ही वायरीचे प्रकार चुकलो वायरचे दोन प्रकार आहे एक इन्सुलेशन आणि एक बिनविषालेशन हे दोन वायरच प्रकार आहेवायरी मध्ये धातूचे प्रकार येतात इलेक्ट्रॉन व्हायला कुठला धातू सर्वात सुवाहक आहे तर तो कॉपर हा धातू इलेक्ट्रॉन व्हायला सुवाहक आहेवायरिंग हे प्रॅक्टिकल आमचं अस्मिता भवन इथं झाले अस्मिता भवन वरचे वायरिंग आम्ही केली तात्पुरती केलेली वायरिंग तिथे आम्ही एवढे साहित्य वापरलंमीटर पेटीमिटर40 एंपियर एमसीबी दोनसर्विस वायर 10 एमएमचार एम एम ची थ्री फोर वायरदोन बस बारयु चैनल च्या पट्ट्यापाच ट्यूबलाईटव आर्थिक केलीअस्मिता भवन वर एवढ्या साहित्याची आतापर्यंत आणि वायरिंग केली वायरिंग करताना आमचे फोटो