बोर्ड भरणे

  • घर, दुकान, ऑफिस किंवा इतर ठिकाणी विद्युत वायरिंग करण्यासाठी स्विच बोर्डचा वापर केला जातो. स्विच बोर्डमध्ये विविध विद्युत उपकरणांचे कनेक्शन व्यवस्थित करता येते.
  • उद्देश:
  • स्विच बोर्डमध्ये स्विच, बोर्ड, MCB इत्यादी उपकरणांचे योग्य प्रकारे कनेक्शन करणे आणि सुरक्षित पद्धतीने विद्युत प्रवाह नियंत्रित करणे.
  • साहित्य:
  • पोर्सिलीन बोर्ड किंवा बोर्ड
  • स्विच (6A, 16A)
  • 3 पिन सॉकेट
  • MCB – Miniature Circuit Breaker
  • स्क्रूड्रायव्हर
  • वायर (1.5 sq.mm / 2.5 sq.mm)
  • वायर स्ट्रिपर / टेस्टर
  • कनेक्टर
  • इन्सुलेशन टेप
  • टेस्टिंग मशीन