प्रस्तावना
मोरीनग हा एक असा औषधी गुणधर्म असलेला पोषणमूल्यंनी भरलेले पदार्थ आहेत .
मोरीनगा मध्ये कॅलसीयम ,आर्यन प्रोतीन वितमीनियं ac यांचे प्रमाण खूप जास्त आहे.
तीमुळे शरीरकी रोगप्रतिकर शक्ति वाढवते आणि हाड मजबुत होतात.
ऊदेश
1.रक्तातील हिमोग्लोबिन वाढवणे.
2.पौष्टिक घटकांची पूर्तत.
3.रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे.
4.हाडे आणि स्नायू मजबूत करणे.
5.पचनशक्ती सुधारणा.
6.शालेय पोषणपूरक खाद्य म्हणून उपयोग.
साहित्य
शेंगदाना,-1000gm
तीळ,-600gm
जवस,-400gm
मोरिंगा पावडर,-125gm
गुळ,-1375gm
तुप,-145gm
आवश्यक साहित्य
. 1.कडई/पातील.
2.गॅस/शेगडी.
3. चमचा/कलथा.
4.चिकू/सुरी.
5.वजन काटा.
कृती
. शेगदाणे, जवस, तीळ,भाजून घ्यावेत कढईत गूळ टाकून विटळून घ्यावा त्यानंतर तूप टाकून ते मिश्रण करून घ्यावे पाक शेंगदाणे मंद आचेवर भाजून घ्या.
साले काढून हलकेसे कुटून बाजूला ठेवा.कढईत १ कप गूळ आणि २–३ टेबलस्पून पाणी घालून वितळू द्या.गुळाचा पाक थोडा घट्ट (२ तारा किंवा चिक्कीचा) होईपर्यंत उकळा.
पाक तयार आहे की नाही पाहण्यासाठी थोडा गुळाचा पाक थंड पाण्यात टाका — तो गोळा झाला तर पाक तयार.
पाक तयार झाल्यावर गॅस मंद करून २–३ टेबलस्पून मोरिंगा पावडर घाला.
व्यवस्थित मिसळा, गुठळ्या राहू देऊ नका.आता भाजलेले कुटलेले शेंगदाणे पाकात घालून नीट मिसळा.
हवे असल्यास १ टेबलस्पून तिळ आणि थोडीशी इलायची पावडर घालू शकता.एका ताटाला किंवा प्लॅटला तूप लावून ग्रीस करा.
गरम मिश्रण ताटात ओतून पाट्याने समान पसरवा.थोडं कोमट झाल्यावर सुरीने चौकोनी किंवा इच्छित आकारात.
त्यातूचन काय शिकलो
. मराठीत त्याला शेवगा किंवा शेवग्याचे झाड असेही म्हणतात. मोरिंगा (Moringa oleifera) हे एक औषधी आणि अत्यंत पोषक गुणधर्म असलेले झाड आहे.
त्याच्या ,शेंगा ,पाने ,फुले ,बिया,सगळेच खाण्यासाठी किंवा औषधी उपयोगांसाठी वापरले जातात.
. निरीक्षन
चिक्की खुसखुशित व पौष्टिक .
होतीमोरिंगा चिक्की ची चव गोडसर व थोडी वेगळी लागली.
निष्कर्ष
या प्रकल्पातून आम्हाला कळले कि मोरिंगा (शेवगा ) हे झाड केवळ भाजीपुरतेच उपुक्त नसून त्यतून केलेली चिक्की सुद्ध्द पौष्टिक आणि चविष्ट असते .
त्यमुळेआरोग्य सुधारण्यस मदत होते व स्थनिक संसाधनांचा योग्य उपयोग होतो.
.
