बॕटरी मेंटेनन्स
• बॅटरी मेटेणेन्स करण्याची तारीख
. १) किचन मधील बॕटरी – १३/१०/२३
. २) ट्रॅक्टर मधील बॅटरी – १३/१०/२३
३) वर्कशाॕप बॅटरी. – १५/१०/२३
• बॅटरी मेटेणेन्स करण्यासाठी किती लीटर डीस्ट्यूल वाॕटर वापरले.
. १) किचन मधील बॕटरी चेक केली. पण जास्त व्होल्टेज होते.
. २) ट्रॅक्टर मधील बॅटरी मेटेणेन्स करण्यासाठी दीड लीटर डीस्ट्यूल वाॅटर
. वापरले .
. ३) वर्कशाॕप मधील बॅटरी मेटेणेन्स करण्यासाठी ५ १/२ लीटर पाणी वापरले.
• याच्यामधून आपण काय शिकलो.
मी यामधून असे शिकलो की बॅटरी मेटेणेन्स करताना कशी काळजी घ्यायची. त्यानंतर बॅटरी कशी मेंटेनेन्स करायची व बॅटरी मेटेन आहे की नाही. कसे ओळखायचे. हे सर्व शिकलो.
• यासाठी किती खर्च आला.
. डईस्ट्यूल वाॅटर. किंमत एकूण
. वर्कशाॕप ५ १/२. २०. ११०
. ट्रॅक्टर. १ १/२. २०. १३०
. एकूण = १४०