इ फायर क्रकर
साहीत्या = पिकसल लाइट, Smps, आरडीनो, व्हईट पट्टी, लोंखड पाईप, साऊंड. केबल टाय, ब्लॅक कलर
कृती = सर्व प्रथम आम्ही 7 फुट लोखडी पाईप घेतला त्याच्यावर एक अनेक होल असलेली वाटी वेल्डिंग केली त्यानंतर त्याला काळा रंग दिला
वायरीग ची पांढरी पट्टी वाटीच्या बिळात बसवली त्यात पिक्सल लाईट बसवून केबलटाय ने फिट केली व खालील पायपाला पिक्सल लाईट उभ्या पद्धतीने फिट केले सर्व वायरींग केली पिक्सल लाईटचे कनेकशन SMPS केले व त्याला आरडीनो जोडला.