विद्यार्थीचे नाव ;- राहुल वामन कुलकर्णी

विभागाचे नाव ;- ऊर्जा आणि पर्यावरण

विभाग प्रमुखाचे नाव ;- कैलास जाधव .

प्रोजेक्टचे नाव ;-लाईटफिटिंग करणे

प्रस्तावना ;-

आताच्या जीवनात लाईट ही एक खूप मोठी गरज झाली आहे . लाइटीमूळे आपण काय नाय करू शकत . घरातील सर्व उपकरणे लाइटीवर चालतात . उदा . टीव्ही ,फ्रीज ,फॅन लाईट असे अनेक आहेत .इलेक्ट्रिक विभागातून वायरीन फिटीग हा प्रकल्प निवडल्ला आहे .

उदेश ;-

समाज्यात जगण्यासाठी प्रतेकजाण काहीना काही व्यवसाय करतो . आपणही काही व्यवसाय करवा

या अर्थाने लाइटीनग फिटीनग करुन लोकाना पटून देणे . लोकान मध्ये ओळख करुन व्यवसायाला

सुरू करणे ही गरज लक्षात घेऊन हा प्रोजेक्ट घेतला

साध्य ;-

या प्रोजेक्ट मधून आम्हाला हे साध्य करायचे की आपण केलेले काम पाहून

जास्तीत जसस्त लोकांची ऑडर कशी येईल .

आणि आपल्याला प्रॉफिट कसा मिळवता येईल .

नियोजन ;- अनुभवी विद्यरथी सोबत होते . व तेच्या हाताखाली काम करत व त्याच्या कडून

शिकून घेणे . प्रोजेक्ट पूर्ण करणे .

साहित्य ;- पकड ,स्ट्रीपर,स्क्रूडायवर ,टेस्टर,हेझा,ड्रील मशीन ,हातोडी ,स्टूल इ .

वायरी करण्यासाठी लागणारे मट्रेल व

अंदाज्मान पत्र ;-

कृती ;-

1)वायरिंग कण्याच्या आधी अग्रि ऑफिस मध्ये सर्वे केला व तेथील सराना विचारले

तुम्हाला कुठे बोर्ड हवे कुठं लाइट कुठं fan त्यांनी सागीतल्या प्रमाणे agry ऑफिसची

डायग्राम काढून त्याचे pointकाढले.व लागणारे मट्रेल काढले .अंदाजमानपत्र काढले .

२) सुरवातीला ट्यूब लेवल ने लेवलमध्ये मार्किंग करून लाईन दोरीला पुटी लाऊन

दोनी टोक लेवल ट्यूब च्या मार्किंग वर ठेवून लाईन मारली .असच सर्विकडच्या मार्किंग केल्या .

पूर्ण एक दिवस माकिंग मध्ये गेला.

३) मार्किंग जाल्या नंतर सकाळी.पट्टी मारण्यासाठी घेतली .

ड्रील मशीन ,हातोडी, टेबल, राउड pluk, स्क्रू इ . वस्तू आम्हाला पट्टी फिटिंग साठी लागल्या .

पट्टी फिटिंग साठी दोनदिवस गेले .

४) पट्टी फिटिंग झाल्यावर बोर्ड असलेल्या ठिकाणच्या जागी gang box च्या मागचे कवर लावले

व वायर ठाकूनघेतली .अनुभवी मुले सागत होते म्हणून काही अडचण अलीनाही.

वायर खेचत असताना दोन दिवस गेले .

५) जसेजसे मुले वायरीन करत गेले तसे मी point भरले .जसे कि बोर्ड ,सिलिंग रोल ,

स्क़र बोस्क ,होल्डर भरले

६) वायरीनग झाल्यावर सकाळी आल्यावर अर्थिंग करून घेतली व वायरीनग करताना

झालेला कचरा साफ केला .

अग्री ऑफीसची वायरिंग करतानी चे फोटो .