लागणारे पदार्थ. मैदा 9.980 ग्रॅम, साखर 190 ग्रॅम, ईस्ट 190 ग्रॅम, मीठ 150 ग्राम, ब्रेड इम्प्रोवर 16 ग्रॅम, तेल 100 ग्रॅम, आणि बनवायला सुरुवात केली ईस्ट आणि साखर दहा मिनिटांसाठी ठेवून दिले मिक्स करून, त्याच्यानंतर ईस्ट मैद्यामध्ये टाकले आणि मैदा कालऊन घेतला , त्याच्यानंतर मैदा सॉफ्ट होण्यासाठी ठेवून दिला 30 मिनिट्स साठी त्याच्यानंतर मैदा तीस मिनिटानंतर घेतला आणि तो कलवला जाऊ पर्यंत जर ताणला तर तुटणार नाही तोपर्यंत मळून घेतला, आणि कटरीना तेल लावल आणि त्या मैद्याचे पाव केले आणि ते ट्रेनमध्ये ठेवले त्याच्यानंतर तो ट्रे ओवन मध्ये ठेवला पंधरा मिनिटांसाठी त्याच्यानंतर ते पाव झाले तयार.