नाव = कुणाल नरवाडे
प्रकल्प = कुकुटपालन
उददेश =पोल्ट्री खाद्य कमी करून b.s.f दिल्याने कोंबड्याच्या होणाच्या वजनात व f.c.r. मधे धेणारा बदल अभ्याजणे
कृत्री = कापे आहे 4 1) A मदे आहे 7 कोंबड्या आणी 2) B मदे 7 3) C मदे 8
4) Dमदे 9 अश्या आहे आमच्या कोंबड्या पुरन आहे totel 31 जागा = आहे. 1. कप्या 5.3 बाय 5.3 मिटर् मधे जागेत अशे 4 कपे आहे पूर्ण टॉल्ट जागा आहे 21.2 जागा अहे
Group A
Group B
Group C
Group D
निरीक्षण : मला मी जे कोंडय साबदल्या तेच्यात मला ज्या बसफ वाल्या होत्या त्यात कोमट्या मला हा फरक जाणवला की ज्या आपल्या नॉर्मल वाल्या होत्या त्या कोमड्या मला मदे मला वजन् कमी वाटलं व ज्या बसफ वाल्या होत्या त्या कोमड्या च मला वजन चागलं मिडल त्यात अर्ड बसफ आणी प्लॉटरी च खाद्य होत मी 50% आणी 50% bsf होत बसफ वाल्या कोमड्या ( B ) आणी. (D ) होत पण तेच्यात मला ( B) मद्या कोमड्या ची वाद झालती अबी ( D) मल्या च फक्त वजन वाडलं
फक्त जे हाईट आपली नॉर्मल होती पण ज्या B
वाल्या होत्या त्या वेट पण चागलं मिडाल
आनि वाड पण झाली .