साहित्य = चॉकलेट प्रीमिक्स,तेल, व्हॅनिला इसेन्स, वीप क्रीम, साखर, साखर बॉल्स इ.
कृती = पहिल्यांदा चॉकलेट प्रीमिकस आणि पाणी 200ml घालून एकजीव करून घ्यायचे, मग परत तेल 10ml घालून परत एकजीव करून घ्यायचं. आणि contenet घेऊन त्याला oil gris करून त्यामध्ये बटर चॉकलेट प्रिमिक्स घालून त्याला 180 सेल्सिअस वरती 15 मिनिट बेक करून व्हिप क्रीम फेटून त्यात व्हॅनिला इसेन्स चे दोन थेंब टाकायचे आणि फेटून झाल्यावर फ्रिजर मध्ये 10 मिनिट सेट होण्यासाठी ठेवायचे. नंतर मग स्टिक ने चेक करायचे, स्टिक ला जर चिटकले नाही. तर आपला केक तयार झाला आहे. मग नंतर केक काढून घ्यावे. मग तयार आहे आमचा केक. कॉस्टीग =