आज आम्ही खरे सोयाबीन बनवले. पहिलेच आम्ही सोयाबीन भिजत टाकलेले होते ते घेतले एका कढईत आर्धी कडय नमक घेतलंय आणि तिकडय गॅस वरती ठेवली आणि त्याच्यामध्ये सोयाबीन टाकले जोपर्यंत सोयाबीन कडक होत नाही तोपर्यंत हलवत राहिलो . त्याच्यानंतर सोयाबीन पॅक करून ठेवले.