लागणारे पदार्थ , दुधी भोपळा 11 किलो, दूध सहा लिटर 250ml, इलायची पावडर 50 ग्रॅम,पहिले दुधी भोपळ्याची साल काढून घेतली आणि वजन केलं दुधी भोपळ्याचे पण आणि सलीच पण आणि दुधी भोपळा चॉप मशीन मध्ये बारीक करून घेतला आणि तो एका मोठ्या भांड्यात इलायची दूध टाकला आणि ते गॅसवर ठेवलं जाऊ पर्यंत दुध आटत नाही तोपर्यंत हलवत राहिलो आणि ते एका ट्रेमध्ये काढले आणि ड्राय मशीन मध्ये तो ट्रे ठेवला नव तासासाठी त्याच्यानंतर ते पॅक करून ठेवले.