लागणारे पदार्थ, बीट नऊ किलो चारशे नव्वद ग्रॅम, दूध सहा लिटर, इलायची पावडर 20 ग्रॅम, घे 250 ग्रॅम, पहिले बीटाची साल काढली आणि बीटाचे पण वजन केले आणि सालीचे पण, आणि बीट चॉप मशीन मध्ये बारीक करून घेतले आणि एका मोठ्या भांड्यात ते बारीक केलेले टाकले त्याच्यामध्ये दूध टाकलेल्या घी टाकले इलायची पावडर टाकली, आणि ते भांड गॅसवर ठेवल आणि जोपर्यंत तू वाटत नाही तोपर्यंत हलवत राहिले आणि त्याच्यानंतर ते एका मोठ्या ट्रेनमध्ये काढले आणि तो ट्रे ड्राय मशीन मध्ये ठेवला नव्हता त्यासाठी त्याच्यानंतर ते पॅक करून ठेवल.