खारे शेंगदाणे Aug 6, 2026 | Uncategorized साहित्य= शेंगदाणे मीठ कृती= 10% concentration असलेल्या मिठाच्या पाण्यात शेंगदाणे 3-4 तास भिजत घालणे. त्यानंतर ते अर्धवट सुकवले आणि मीठ गरम करून घेतले त्यानंतर शेंगदाणे मंद आचेवर भाजून घेतले मग थंड झाल्यावर पॅक करुन घेणे