उद्देश – शरीराच्या मापानवरून वजन काडणे
सामग्री – मीटरटेप ,पशू, paper pen
प्रक्रिया-1. पशूच्या डोक्यापासून ते माकड हाड पर्यन्त लांबी व त्याच्या छातीच्या घेऱ्याचे माप काडावे .
2. पशुचे वजन काडण्याच्या दोन पध्दत
- वजन=लांबी*छातीचा घेरा
Y= 9 जर छातीचा घेरा 63 इंच कमी असेल.
Y= 8.5 जर छातीचा घेरा 63 इंच ते 78 इंच
लांबी = ६.२ फुट.
छातीचा घेरा = ५.१० फूट.
वजन = ७० इंच * ७४ इंच
८.५
= ६०९.४ किलो.
पद्धत क्रम. २.
वजन = लांबी + ( छातीचा घेरा )2
————————–
६६६
उदाहरण :
गौरी गायचं वजन :
लांबी = ६.५ फुट.
छातीचा घेरा = ६.३ फूट.
वजन. = ७८ इंच *( ७५.६ इंच )2
————————
६६६
= ६६९ किलो