आज आम्ही गाजर हलवा प्रोसेस केली. त्याला लागणारे पदार्थ, गाजर दहा किलो घेतले, दूध सहा लिटर घेतले, घी 250 ग्रॅम घेतली, इलायची पावडर 30 ग्रॅम घेतली, त्याच्यानंतर बनवायला सुरुवात केली गाजर धुऊन घेतले त्याच्यानंतर त्याची साल काढली आणि सालीच पण वजन केल आणि गाजरांच पण त्याच्यानंतर ते चॉप मशीन मध्ये बारीक करून घेतले. त्यानंतर एका भांड्यात ते घेतले त्याच्यामध्ये सहा लिटर दूध टाकले आणि ते भांडा गॅसवर ठेवल ते दूध आटेपर्यंत आम्ही ते हलवत राहिलो दूध आटल्यानंतर त्याच्यामध्ये इलायची म्हणजे घेतलेले पदार्थ सर्व टाकले आणि एक चक्कर हलऊन घेतले आली ते ट्रेनमध्ये काढले त्याच्यानंतर ड्राय मशीन मध्ये ते ट्रे ठेवले नऊ तासासाठी. ड्राय मशीन मधून काढल्यानंतर ते पॅकिंग करून ठेवले.