आज आम्ही खारे सोयाबीन बनवले. खारे सोयाबीन बनवण्यासाठी लागणारे पदार्थ . नमक आणि सोयाबिन . पहिले आम्ही सोयाबीन भिजत ठेवले होते आणि ते भिजल्यानंतर ते घेतले पहिले कडइ मधी टाकलं आणि ते पूर्ण कडक होस पर्यंत ते हलवत राहिलो त्याच्यानंतर ते सोयाबीन पॅक करून ठेवले.