गाईचे पालनगाईचे वजन काढण्याचे सूत्रसूत्र=

छातीचा घेरा× छातीचा × लांबी ÷300=______ pound. =Pound ÷2.2. = _____ kg

गाई चे खाद्यचाऱ्या मध्ये 70%पाणी राहते व 30%सुश्क पदार्थ असतातगाईला वजनाच्या 3%सुश्क पदार्थ रोज द्यावं लागतं. < गाईचे खाद्य काढायची पद्धत.

•1) गाईचे वजन व दुध यावरून किती DM व TDN लागेल हे काढायचे..

•2)गाईच्या वजनाचा DM काढतांनी तक्ता क्रं.2 बघावा आणि दुधाचा TDM काढताना तक्ता क्रं.4 बघावागाईच्या वजनाचा TDN बघण्यासाठी तक्ता क्रं.2 बघावा आणि दुधाचा TDN बघण्यासाठी तक्ता क्रं. 4 बघावा..

•3) चाऱ्यातून मिळणारे TDN काढण्यासाठी सूत्र. *सूत्र = मिळणारे TDN=गाईला लागणारे एकूण TDN ÷ चाऱ्याची संख्या.

•4) चाऱ्याचे वजन = 100× एकूण मिळणारे TDN ÷ चाऱ्यात आसणारे TDN.∆ पनीर ची processing

11-01-2024

  • म्हेस दुध = 990ml. सुरुवातीला म्हेसीचे 1L दुध घेतले त्यातून 10ml दुध बाजूला काढले. त्यानंतर 990ml दुध गरम करायला ठेवले ते 95 c° वर गरम झाल्यानंतर त्यात 3gm सायट्रिक ऍसिड टाकलं दुध पूर्ण पटला की ते पनीर प्रेसर मध्ये टाकले त्यातून पाणी निघायला सुरुवात झाली की त्याला आकार देऊन लादी बनवायला 15 मिनिटे ठेवल्या नंतर पूर्ण पाणी बाहेर निघाले की त्या पनीर चे वजन केलेत्याचे वजन 174gm एवढे आले.पनीर बनवण्यासाठी 73.87rs एवढा खर्च आला.नंतर 10ml दुध, 10gm पनीर, 10ml way यांचे LOD काढण्यासाठी ओव्हण मध्ये ठेवले 3 तासानंतर त्याचे वजन करून LOD काढली पनीर =1.11 , दुध=6.94 , way=9.94 एवढी LOD आली.
  •  
  •                      12/1/2024

त्यानंतर 1L दुध गरम करायला ठेवले ते 95 c° वर गरम झाल्यानंतर त्यात 3gm सायट्रिक ऍसिड टाकलं दुध पूर्ण पटला की ते पनीर प्रेसर मध्ये टाकले त्यातून पाणी निघायला सुरुवात झाली की त्याला आकार देऊन लादी बनवायला 15 मिनिटे ठेवल्या नंतर पूर्ण पाणी बाहेर निघाले की त्या पनीर चे वजन केले

 

त्याचे वजन 170gm एवढे आले.

 

पनीर बनवण्यासाठी 73.87rs एवढा खर्च आला.

                                15/1/2024

 

त्यानंतर 6.5L दुध गरम करायला ठेवले ते 95 c° वर गरम झाल्यानंतर त्यात 10gm सायट्रिक ऍसिड टाकलं दुध पूर्ण पटला की ते पनीर प्रेसर मध्ये टाकले त्यातून पाणी निघायला सुरुवात झाली की त्याला आकार देऊन लादी बनवायला 15 मिनिटे ठेवल्या नंतर पूर्ण पाणी बाहेर निघाले की त्या पनीर चे वजन केले

 

त्याचे वजन 700gm एवढे आले.

 

पनीर बनवण्यासाठी 188.27rs एवढा खर्च आला.

                              16/1/2024

त्यानंतर 3.5L दुध गरम करायला ठेवले ते 95 c° वर गरम झाल्यानंतर त्यात 7gm सायट्रिक ऍसिड टाकलं दुध पूर्ण पटला की ते पनीर प्रेसर मध्ये टाकले त्यातून पाणी निघायला सुरुवात झाली की त्याला आकार देऊन लादी बनवायला 15 मिनिटे ठेवल्या नंतर पूर्ण पाणी बाहेर निघाले की त्या पनीर चे वजन केले

 

त्याचे वजन 366gm एवढे आले.

 

पनीर बनवण्यासाठी 100rs एवढा खर्च आला.

                                17/1/2024

त्यानंतर 8.5L दुध गरम करायला ठेवले ते 95 c° वर गरम झाल्यानंतर त्यात 15gm सायट्रिक ऍसिड टाकलं दुध पूर्ण पटला की ते पनीर प्रेसर मध्ये टाकले त्यातून पाणी निघायला सुरुवात झाली की त्याला आकार देऊन लादी बनवायला 15 मिनिटे ठेवल्या नंतर पूर्ण पाणी बाहेर निघाले की त्या पनीर चे वजन केले

 

त्याचे वजन ___gm एवढे आले.

 

पनीर बनवण्यासाठी 248.04rs एवढा खर्च आला.

                               18/1/2024

त्यानंतर 2L दुध गरम करायला ठेवले ते 95 c° वर गरम झाल्यानंतर त्यात 10ml व्हिनेगर टाकलं दुध पूर्ण पटला की ते पनीर प्रेसर मध्ये टाकले त्यातून पाणी निघायला सुरुवात झाली की त्याला आकार देऊन लादी बनवायला 15 मिनिटे ठेवल्या नंतर पूर्ण पाणी बाहेर निघाले की त्या पनीर चे वजन केले

 

त्याचे वजन 180gm एवढे आले.

 

पनीर बनवण्यासाठी _____rs एवढा खर्च आला.