1.पाव

क्र मटेरियल वजन दर किमत
1.मैदा 10 kg 36 360
2.साखर 110 kg 404.4
3.मीठ 210 kg 20 4.2
4.ब्रेड इमपरूयार 20 gm 1507
5. यीस्ट 110 gm 10016.5
6. तेल 150 gm 10015
7. ओहण 1 यूनिट 1414
421.1
मजुरी 35%147.38
एकूण किमत 568.48

2.नानकटाई

अक्र मटेरिअल वजनदर किंमत
1.मैदा300gm36रू10.8
2.पिठीसाखर250gm44रू11
3.डालडा250gm250रू30
4.ओहन 1युनिट14 रू14
5.गॅस7.5106रू0.47
66.27
मजुरी 35%23.19
89.46

3. पपई कँडी

अनुमटेरियलवजनदर्किंमत
1.पपई9711510
2.साखर6054020
3.रंग 1 ग्रॅम 3500.35
4.फ्लेवर2373.7
5.गॅस45gm3062.87
6.पॅकिंग7321
57.92
मजुरी 35%20.27
एकूण किंमत78.19

4.मोरिंगा चिक्की

अनुमटेरिअलवजनदर्किंमत
1.शेंगदाणे200gm130रू26.00
2.जवस80 gm120रू9.60
3.तीळ120gm240रू28.80
4.गॅस45gm9.6रू2.87
5.इलेक्ट्रिक सिटी10 युनिट9 युनिट7
6.मोरिंगा पावडर20 gm6रू12.00
86.27
मजुरी35%30.19
एकूण किंमत 116.4

5.अन्न टिकवण्याची पद्धत

अन्न टिकवण्याची उद्दिष्टे:

  • अन्न दूषित होणे टाळण्यासाठी.
  • रोगकारक जंतु मारण्यासाठी.
  • अन्न खराब होणे आणि अन्न विषबाधा कमी करण्यासाठी.

अन्न टिकवण्याच्या पद्धती

  1. उन्हामध्ये
  2. वाळवणे
  3. भाजणे
  4. शिजवणे
  5. मुरवणे
  6. खारवणे
  7. गोडवणे
  8. उकळणे
  9. वाफवणे
  10. थंड करणे
  11. गोठवणे
  12. कॅनिंग
  13. हवाबंद पॅकिंग करणे
  14. रासायनिक पदार्थांचा वापर करून अंबावणे

अन्न खराब होण्याची कारणे

  • पदार्थात असलेले पाणी
  • हवेतील सूक्ष्मजीव
  • जिवाणूंना वाढण्यासाठी लागणारे पोषक अन्न
  • अयोग्य तापमान

6रोग व आजार

रोग व आजार म्हणजे काय ?

शरीराची किंवा मनाची अस्वास्थ्यकर स्थिती आजारपण.

  • आजारी पडण्याची कारण : –
  • अस्वच्छता
  • फास्टफूड
  • दूषित पाणी दूषित अन्न
  • जास्त मोबाईल वापर
  • अपुरी झोप
  • वेळेवर न जेवणे
  • व्यसन

6. खवा तयार करणे

मटेरियलवजनदरकिंमत
दूध2.5 लिटर40लिटर 100
गॅस1. तास9065.74
मजुरी 35% 105.74
+37.00
142 .74
एकूण खर्च 142.74 एतका आला

7.शेगदना चिक्की

अनू मटेरिअल वजन दर किमत
1 शेगदाणे 2.6 kg 130 रू 338
2साखर 2.6 kg 40 रू 104
3 तेल 10 gm 100 रू 1
4 गॅस 180 gm 904 रू 11.48
454.48
मजुरी 35%158.9
एकूण किमत 613.38
613.38 इ तका खर्च आला

8 कुकीज

अनू मटेरिअल वजन दर किमत
1 नाचणी पीठ 200gm 60ru 10
2गव्हाचे पीठ 50gm 35ru 1.75
3 बेकिंग सोडा 2.5gm 280ru 0.7
4 बेकिंग पावडर 10gm 320ru 3.9
5 तूप 150gm 540ru 81
6 गूळ पावडर 150gm80ru 12
7 ओव्हन 1/2unit 14ru 7
116.35
मजुरी 35%40.72
एकूण खर्च 57.07
कुकीज एकूण खर्च 57.07एतका खर्च आला

9 व्हेज पफ

अनू मटेरिअल वजन दर किमत
1मैदा 500gm 36रू 18
2लिली मार्जिन 312gm 86.71रू 26.72
3कस्टर्ड पावडर 12.5gm100रू 1.25
4साखर 12.5gm40रू 0.5
5मीठ 12.5gm20रू 0.25
6 पाणी 312.5gm
46.78
मजुरी 35%16.37
एकूण खर्च 63.15
व्हेज पफ एकूण खर्च 63.15 एतका खर्च आला

10खारी

अनु मटेरिअलवजन दर किमत
मैदा 250 gm36kg 9
कस्टर्ड पावडर 6.2gm 100kg0.6
लिली मार्जरीन 156gm 3kg60..80
साखर 6.2gm40kg 0.24
मीठ 6.2gm20kg0.12
पाणी 156gm
ओव्हन 1unit 1414
total84.8
मजुरी 35%29.8
एकूण खर्च 114.48
खारी साठी एकूण खर्च 114.48 एतका खर्च आला

10 )लिबूच लोणच

कृती –

  • प्रथम लिंबू स्वच्छ धुऊन गरम पाण्यात पाच मिनिटे ठेवावे नंतर चाळणीत काढून पूर्ण वाफ गेल्यावर स्वच्छ पुसून
  • नंतर त्याचे तुकडे करून त्यात मीठ व हळद घालून मिक्स करावे व एक किंवा दोन दिवस तसेच ठेवून द्यावे पण रोज वर खाली करावे.
  • दोन दिवसानंतर गॅसवर कढई ठेवून त्यात थोडे तेल घालावे व ते गरम झाल्यावर गॅस बंद करून प्रथम मेथीचे दाणे व नंतर राईची डाळ घालून चांगले परतून घ्यावे ते चांगले शिजल्यावर त्यात गुळ व मिरची पावडर घालून, गुळ विरघळल्यानंतर सर्व फोडी त्यात घालून घ्याव्यात.
  • मिश्रण सर्व एकजीव करून दहा ते पंधरा मिनिटे बारीक गॅसवर चांगले उकळून द्यावे पण ते सारखे परतत राहावे कारण ते खाली लागू नये म्हणून वीस मिनिटानंतर गॅस बंद करून थंड झाल्यावर बरणीत भरून ठेवावे लगेचच सर्व्ह करण्यास रेडी.
  • रोगप्रतिकार शक्ती वाढते
  • रक्तदाब नियंत्रित राहतो
  • हाडे मजबूत होतात
  • पचनशक्ती सुधारते

11प्रथमोपचार

प्रथमोपचार म्हणजे काय ?

:- डॉक्टरांकडे जाण्यापूर्वी केला जाणार उपचार म्हणजे प्रथमोपचार होय .

उद्देश :- 1) पीडित व्यक्तीचा जीव वाचवणे .

2) वेदना कमी होणे .

नियम :- 1) प्रथमोपचार पेटी सोबत असणे गरजेचे आहे .

2) जखमी व्यक्तीस शांत करणे

3) प्रथमोपचार पेटीचा वापर करणे

4) जखम जास्त मोठी असल्यास डॉक्टरांकडे घेऊन जाणे

12 हळद लोणच

अनू मटेरिअलवजन दर किमत
1हळद ओली 3kg 300900
2आल 1kg130130
3हिरवी मिरची 1kg8080
4लसूण 300gm12036
5मीठ 250gm205
6मोहरी डाल 50gm1507.50
7हिंग 25 gm40010
8मोहरी 25gm 1203
9मोहरी तेल 2kg130260
10लिबू 2kg150300
11गस 30gm900rs
1400gm
1.92
12प्याकिंग जार 10
1843
मजुरी35% 645.19
एकूण खर्च 2488.60
हळद लोणचा साठी एकूण खर्च 2488.60एतका आला