मसाले तयार करणे

वेग वेगळे मसाले तयार करणे *व्यवसायचे तंत्र मसाल्याचे प्रकारमसाल्याची ओळख आपल्या खाद्य पदार्थाचे खाद्यसंस्कृती मध्ये सर्वात महत्वाचे स्थान आहे जेवणआस्वाद होण्यासाठी आपण विविध मसाले वापरतो. यामसाल्यात आयुर्वेदीक गुण असतात.भारताच्या सर्वजेवणात मसालाच्या मोठ्या प्रमाणात वापर केला जातो.खादय संस्कृती मुळे व मसाल्याच्या वापरामुळे चववेगवेगळी असते. त्यामुळे जशी भाषा बदलते तशीचचव देखील बदलते म्हणने वावगे नाही. वेगवेगळयाभागात मसाल्या मध्ये वेगवेगळे पदार्थ वापरतात.उदा. महाराष्ट्रात धान्याचे पीक जास्त प्रमाणातअसतात. म्हणुन मसाल्यामध्ये धने जास्त प्रमाणातवापरतात.मिरची पावडर- बेडगी -लवंगी.- कश्मिरी शंकेश्वरीतेजा (तिखट व कलर येती)* सांबर मसाला*कृती:- कढईत प्रथम चना डाळ भाजणे भाजतअसताना त्यात तेल घालणे. 20 ते 25mlगरजे नुसार प्रमाण टाकावे.चनाडाळ भाजतअसताना उडीद डाळ भाजावे, नंतर सर्वमसाले चांगले भाजावे. मिरची पावडर घालुन दळणे.कास्टींग :-मटेरियल वजन दर किंमत.