१ .नानकटई
COSTING
क्र | मटेरियल | वजन | दर /KG | किंमत |
१ . | मैदा | ३००gm | ३४ | १०.२ |
२ . | पिठी साखर | २००gm | ४५ | ९ |
३ . | डालडा | २००gm | ११० | २२ |
४ . | ओवन | १/२ यूनिट | १० | ५ |
५ . | पॅकिंग बॉक्स | ३ | ६ | १८ |
६ . | लेबल | ३ | ४/६ L | २ |
७ . | कलर [परपल] | ०.५ | २०० | ५ |
८ . | फ्लेवर कुक वेल | ०.५ | ४२ | १.०५ |
खर्च | ७२.२५ | |||
मजूरी | २५.२८ | |||
एकूण खर्च | ९७.५३ |
कृती ;
अगोदर सर्व साहित्य घ्यायचे , व त्यानंतर घेतलेला डालडा गरम करून घायचा , नंतर टो घेतलेल्या पिठी साखर मध्ये मिक्स करून घेच ,नंतर त्यामध्ये मैदा मिक्स करून घेच ,हे मिश्रण व्यवस्तीत एकत्र झाल्यानंतर त्यामध्ये कलर व फ्लेवेर मिक्स करून घेच , व त्या पिठाला आकार देऊन ते कच्चे नानकेट ओवण मध्ये बेक होण्यासाठी ठेऊन देचे व बेक झाल्यानंतर आपले नानकेट तयार होतात …
2. O. R. S
मटेरियल =मीठ ,पाणी,साखर,लिंबू
O.R.S =oral rehydration salt
कृती : सर्व प्रथम एक पातेले घ्या,त्यामध्ये आपल्याला जेवढा o.r.s बनवायचा असेल तेवढे पाणी घ्या, ते पाणी उकळून थंड करून घ्या ,त्या पाण्यामध्ये लिंबू पिळा नंतर मीठ व साखर टाखून ते मिश्रण ऐकत्र करून घ्या. व आपला O.R.S तयार झाला…
O.R.S चे फायदे : 1) अशक्तपणा आल्या नंतर हे घेतले जाते .
. 2) जुलाब/उलट्या झाल्या नंतर.
. 3) शरीरातले पाणी कमी झाल्यानंतर हे घेतले जाते .
3.पपई कँडी
साहित्य : पपई ,साखर, कलर,फ्लेवर , ई.
कॉस्टींग.
क्र . | मटेरीअल | वजन | दर \kg | किंमत |
१ | पपई | २ kg | १० | २० |
२ | साखर | १.५ kg | ४० | ६० |
३ | कलर | २ gm | १०\१० gm | २ |
४ | फ्लेवर | ४ ml | ४२\२० ml | ८.४ |
५ | गॅस | ३० gm | ९०६\१४२०० gm | १.९१ |
६ | पॅकिंग बॅग | २ | २\१ बॅग | ४ |
७ | लेबल | २ | ४\६ लेबल | १.३३ |
९७.६४ | ||||
मजूरी = | ३४.१७ | |||
एकूण खर्च = | १३१.८१ |
कृती : सर्वप्रथम दोन पपई धुवून घ्या ,त्यानंतर त्यांची साल काढा ,साल काढल्यानंतर त्या पपई कट करून घ्या ,नंतर त्या शिजून घ्या ,साखरेचा पाक तयार करून घ्या ,पपई च्या फोडी गळून पाक व फोडी अकत्र करा , ते थंड होऊ द्या वाटी मध्ये पाक व फोडी काढा त्यात कलर व फ्लेवर मिक्स करा ,मिक्स केलेले मिश्रण २४ तास ठेवणे नंतर फोडी गळून घेणे , पंख्याखाली वळवणे [८ तास ] नंतर हवा बंद डब्यात पॅक करणे ,लबल लावणे …
4. पिझ्झा
मटेरियल =मैदा.यीस्ट. जिरी . मीठ . ओवा . बटर . चीज . टोमॅटो केचप . टोमॅटो . कांदा . शिमला मिरची . साखर .
क्र . | मटेरियल | वजन | दर /kg | किंमत |
१ | मैदा | १५० gm | ३६ | ५.१४ |
२ | यीस्ट | १ gm | १६० | ०.१६ |
३ | जिरा | १ gm | ७०० | ०.७ |
४ | मीठ | २ gm | २० | ०.०४ |
५ | ओवा | १ gm | १०० | ०.१ |
६ | बटर | ५० gm | २२० | ११ |
७ | चीज | ५० gm | १३०/२०० gm | ६.५१ |
८ | टोमॅटो केचप | १२० gm | १५/१२० gm | १.८ |
९ | टोमॅटो | १०० gm | २० | २ |
१० | कांदा | १०० gm | २० | २ |
११ | शिमला मिरची | १०० gm | ४० | ४ |
१२ | साखर | ५ gm | ४० | ०.२ |
१३ | ओवन चार्ज | १/२ यूनिट | १०/५ | ५ |
38.65 | ||||
मजुरी = | १३.५२ | |||
एकुण खर्च = | ५२.१७ |
कृती :
सर्वप्रथम पिझ्झा बनवण्या साठी मैदया पासून पिझ्झा चा बेस बनऊन तयार करावा त्यानंतर त्या बेस वर आपल्या आवडीचा सॉस /केचप लाऊन घ्यावा , त्या नंतर त्या वरती आपण घेतलेले भाज्या बारीक कापून टाखाव्या , नंतर त्या वर चीज टाखावे ,ते चीज पूर्ण पिझ्झा बेस वरती पडले पाहिजेल ,त्यानंतर तो पिझ्झा ओवेन मध्ये ठेवावा व बेक करुन घ्यावा . व आपला पिझ्झा तयार झाला .
6.lemone squash
उद्देश : लेमन squash तयार करने
साहित्य : लेमन, साखर, पानी, कढ़ई, उलाथन, गॅस , सोडीअम Benoit, पेक्टिन इत्यादि.
कृती : 1) प्रथम लिंब धुवून घ्या.
2) एका पातेल्यामध्ये लिंबामधील सर्व रस काढून घ्या.
3) जेवढा रस असेल तेवढ पानी घ्या.
4) आणि जेवढा रस असेल त्याच्या दुप्पट साखर घ्या.
5) साखर व पाण्याचा पाक तयार करा .
6) पाक तयार झाल्यावर तो ठंड होऊ द्या मग त्यात लिंबाचा रस मिक्स करा.
7) त्यात सोडीअम benzoit आणि पेक्टिन टाका.
8) ते नीट मिक्स करून घ्या.9) ब्रीक्स मिटरने ब्रीक्स चेक करा.
10) लेमन squash तयार.
लेमन क्वेशचे फायदे :
उनका स्वाद कैसा है? नींबू स्क्वैश में हल्का, थोड़ा मीठा, पौष्टिक स्वाद होता है, वनस्पति नोट्स के साथ, अन्य पीले-चमड़ी वाले ग्रीष्मकालीन स्क्वैश जैसे क्रुकनेक या स्ट्रेटनेक के समान, एक कोमल, पानीदार बनावट के साथ। अपने नाम के बावजूद, लेमन स्क्वैश का स्वाद विशेष रूप से नींबू जैसा नहीं होता है।
नींबू स्क्वैश एक प्रकार का पीला ग्रीष्मकालीन स्क्वैश है जो नींबू के आकार का होता है। वे पीले क्रुकनेक स्क्वैश या पीले स्ट्रेटनेक स्क्वैश का एक प्रकार हैं, जिनका स्वाद और बनावट एक जैसा है, और उन्हें उसी तरह से इस्तेमाल किया जा सकता है।
नींबू स्क्वैश क्या है?नींबू स्क्वैश, जिसे नींबू ड्रॉप स्क्वैश के रूप में भी जानाजाता है, स्क्वैश परिवार (कुकुरबिटेसी) के सदस्य हैं,विशेष रूप से कुकुरबिटा पेपो, जिसमें जुचिनी भीशामिल है । यदि आप पीले क्रुकनेक स्क्वैश से परिचितहैं, तो नींबू स्क्वैश बहुत समान है, हालांकि थोड़ी पतलीत्वचा और थोड़ा मीठा होता है। इसे एक विरासत वालीकिस्म माना जाता है क्योंकि इसे बड़े पैमाने परव्यावसायिक रूप से नहीं उगाया जाता है, जिसका अर्थहै कि यह आम तौर पर सुपरमार्केट में नहीं मिलता है।
7)रक्त गट तपासणी करणे
उद्देश – मानवी शरीरातील रक्त तपासणी केल्याने रक्ताचा गट तपासून बघणे .
साहित्य – रक्ताचा एखादा नमुना, कापूस , ग्लास , स्लाईड, हॅड ग्लोज .
साधने – लॅन्सेट.
केमिकल – स्पिरीट ब्लड ग्रुप कीट ( anti- A, B, D.reagent)
प्रात्यक्षिक कृती – प्रत्येक अवयवा मध्ये द्रवरूप घटक पोचविण्याचे काम जे करते त्याला रक्त म्हणतात
काही रक्त पेशी – R.B.C.S- लाल रक्तपेशी – male – ५ milian ,female : ४ milian
W.B.C.S- पांढऱ्या रक्तपेशी PLASMA: पिवळसर रक्तपेशी
कृती – 1) प्रथम हात स्वच धुहून घ्या .
2) त्यांनतर कापूस स्पिरीट मध्ये बुडून बोटाला लावावे,व लॅणसेलणे हळूच टोचावे .
3) नंतर काचेवर तीन ठिकाणी रक्ताचे थेंब घायावेत .
4) बोटाला कापूस लावून पकडून ठेवावे .
5) तीन थेंबांना A,B,D अशी नावे द्यावीत.
6) त्यामध्ये ANTI मधील अनुक्रमे A-B-D अशे ड्रोपराच्या सहायाने थेंब सोडावेत
7) ल्यानसेटने तीन थेंब चांगल्या पद्धतीने मिक्स करून थोडावेळ थांबावे
8) त्यांनर त्यात दह्या प्रमाणे गुठळ्या तयार होतील.त्यात बदल जाणवेल.
8) शेंगदाणा चिक्की
साहित्य:
१) शेंगदाने
२) गुळ
३) तेल
४) पॅकिंग बॉक्स
५) लेबल
७)गॅस
साधने:
१) कढई
२) उलाथाने
३) कटर
४) चिक्की ट्रे
५) परात
एकुन खर्च:
अनुक्रम | मटेरियल | वजन | दर/ किलो | किम्मत |
१) | शेंगदाने | 350gm | 120रु/किलो | 45.50 |
२) | गुळ | 350gm | 45रु/किलो | 15.75 |
३) | तेल | 5gm | 110रु/किलो | 1.75 |
४) | गॅस | 30gm | 1110रु/14200gm | 2.34 |
५) | पॅकिंग बॉक्स | 2box | 7रु/1box | 14.00 |
६) | लेबल | 2Lebal | 4रु/6लेबल | 1.33 |
80.67 | ||||
मजुरी 35% | 28.23 | |||
एकुण खर्च | 108.90 | |||
कृती:
१) 350 ग्रॅम शेंगदाणे भाजून घ्या.
२)त्याची साल काढून घ्या.
३) चिक्की बनवण्याचा ट्रे व रोलर घ्या व त्याला तेल लावून घ्या.
४) गुळाचा एकतारी पाक तयार करा.
५) पाक तयार झाल्यावर त्यात शेंगदाणे टाका.
६) ट्रेच्या साह्याने नीट आकार द्या.
७) कटरने चिक्कीच्या आकाराने कट करा.
८) पॅकिंग आणि लेबलिंग करून मार्केटिंग साठी ठेवून द्या.
9) पाव तयार करणे.
साहित्य: १) मैदा. २)मीठ. ३)यीस्ट. ४)ब्रेड इंप्रुअर. ५)तेल. ६)साखर.
साधने: १)ओव्हन. २)पाव ट्रे. ३)अप्रॉन हेडकॅप.
अनुक्रम | मटेरियल | वजन | दर/किलो | किम्मत |
१) | मैदा | 7 kg | 34रु/किलो | 238 |
२) | मीठ | 150gm | 15रु/किलो | 2.25 |
३) | यीस्ट | 150gm | 500रु/किलो | 75 |
४) | ओव्हन चार्जेस | 1unit | 10रु/युनिट | 10 |
५) | ब्रेड इंप्रुअर | 22gm | 600रु/किलो | 13.2 |
६) | तेल | 100gm | 110रु/किलो | 11 |
७) | साखर | 100gm | 39रु/किलो | 3.9 |
353.35 | ||||
मजुरी | 35% | 123.67 | ||
एकुण किम्मत | 477.02 |
कृती :
१) प्रथम सगळ साहित्य गोळा केल .
२) मैदा 7 किलो घेतला .
३) यीस्ट, साखर,ब्रेड इम्प्रुअर घेऊन त्यात पाणी टाकून नीट मिक्स केलत्
४) मैद्यामध्ये 150 gm मीठ टाकल.
५) मैदया मध्ये यीस्ट , ब्रेड इम्प्रुअर,साखर चे मिश्रण टाकून त्यात मळून घ्या.
६) ते 45 मिनिट फर्मनंटेशन साठी ठेवा.
७) ट्रे ला तेल लावून घ्या.
८) नंतर त्याचे गोळे तयार करा.
९) 40 मिनिट गोळे फर्मनंटेशन ठेवा.
१०) ओव्हन 250°c ला सेट करा.
११)पाव बेक करा.
१२)लगेच तेल लावुन घ्या.
१३)पाव तयार.
10) पदार्थराचे मोजमाप करण्याच्या साधनाची ओळख.
निरीक्षण :- 1kg – 1000 gm
1/4 kg – 250 gm
1/2 kg – 500 gm
3/4 kg – 750 gm
2) 1 litre – 1000 mili
1mili – 1000 मायक्रो लीटर
1/2 li – 500 mili
1/4 li – 250 mili
3/4 li – 750 mili
3) 1inch – 2.5 cm
1foot – 30cm
1foot – 12 inch
5.5foot – 162.5 cm
5 foot – 150 cm
5 inch – 12.5 cm
मोजमापासाठी आपण अशा प्रकारची साधने वापरू शकतो.
आपल्याकडे वजन काटा नसल्यास आपण मार्केट मधून काही मोजमाप करण्याचे चमचे घेऊ शकतो.
11) चिचेचा स्वास तयार करणे.
कृति:- 1) सुरवातीला आम्ही चिंचे मधील काड्या व टरफहले
काडून घेतले.गरम पाण्यात उकळून घेतले
2) नंतर चिचेच्या उकळालेल्या पानी एका भंड्यात गाळून
घेतले.
3) चिचेच्या बालकांमध्ये 3KG गुळ टाकून हलवून घेतले .
4) त्यानंतर ते मिश्रण गॅसवर ठेवले त्यात्य 30gm मिरची पावडर
100gm काळे मीट आणि 20gm गरम मसाला ठाकले ते मिश्रण
हळवून घेतले. घट होईपर्यंत गॅसवर ठेवले
मग चिचेचा पल्प घट झाल्यावर तो ब्लब मोजला व तो मोजल्यावर
एकूण 4.8kg स्वास किचनला दिला व 4.8kg स्वास बनवण्यासाठी
427.18 रुपये खर्च आला.
12) केक तैयार करने
साहित्य:- प्रीमिक्स पाउडर, केक टिन, प्यौचोला, जाम पानी, क्रीम, पिशव्या, वैद्य वैद्य फुलांची साचे इस।
कुति:- सर्वप्रथम ३०० ग्राम प्रीमिक्स पाउडर घेतली। यामधे२०० मिली पानी टकले व। ते ढवूण घेतले
त्यानंतर बेक झालेला भाग सूरी ने कापुन घेतला त्यावर जाम लावून घेतला त्यावर क्रीम लावली पुना असच केले
त्यानंतर वेगवेगलया आकाराची साचया मार्फत केक वर डिजाइन काडून घेतली आमचा एकुन १.५ कीलों केक तयार केला
आशा प्रकारे आमही केक बनवला
केक बनवण्यासाठी आलेली कोस्टीग
हा केक आमही आमचया इथे बर्थडे असलेलया मुलाला कापायला दिला
केक बनवण्या साठी लागणारे साहित्य :-
नीरीक्षन :- केक मेधे कीमजासत होती
13) आवळा candhi तयार करणे .
कृती ;- १) सुरवातीला १ kg आवळे घेतले .
२) व ते गॅसवर गरम पाण्यात उकळून घेतले
३) त्यांतर त्या आवळ्याचे तुकडे करून घेतले
त्यातील खराब तुकडे बाजूला काढले .
४) मग एक बरणी घेतले . त्या बरणीत सुवातीला साखर
टाकली त्या नंतर आंवळ्याचे तुकडे टाकले . पुन्हा साखर
टाकली व त्यावर आवळ्याचे तुकडे टाकले .
५) आणि बरणीत पूर्ण पणे पॅक बंद करून घेऊली .
14) टोस्ट तयार करणे
साहित्य ;- मैदा ,यीस्ट ,कस्टर पावडर ,साखर ,मीट
कृती ;- 1) सर्व प्रथम 250 gm मैदा घेतला .
2) त्यानंतर यीस्ट +साखर +कस्टर पावडर पाण्यात मिक्स करुन घेतले .
3) ते मिश्रण मैदयात टाकले वचवी नुसार मीट टाकले आणि पीट चागले मळून घेतले .
4) मळलेले पीट फरमेटेशन साठी ठेवले .
5) नंतर मग पीट चपाती सारख लाटून ते फोल्ड करुन ब्रेड मध्ये ठेवले .
6) आणि 200 सेलसीएस च्या तापमानाला ओव्हन बेक केले
7)बेक झाल्यावर छोटे छोटे आकाराचे तुकडे केले .
टोस्ट ची कॉसटीनग
अ क्र मटेरियल वजन दर / किलो किमत
- मैदा 250 gm 35/kg 8.75
- यीस्ट 5 gm 180/kg 0.9
- कस्टर पावडर 10 gm 35/100gm 3.5
- साखर 50 gm 37/kg 1.85
- मीट 1.5 gm 15 kg 0.0225
- मंजूरी 25 3.75
- एकुण 18.77.
15) खारी तयार करणे .
साहित्य ;-मैदा ,साखर ,मीट, जीरा ,तूप ,दालदा इ .
कृती ;-1) सुरवातीला अर्धा kg मैदा घेतला
2) त्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीट टाकून व पाणी टाकून मळून घेतले .
3)मळून झाल्यावर ते पीट 10 मिनटे फ्रीजला ठेवले .
4 )त्यानंतर टेबलावर दालदा घेऊन त्यात जीरा टाकला तो मिक्स करुन घेतला .
5)नंतर मग टेबलावर मैदा टाकला आणि ते पीट चपाती सारख लाटून घेतले ते
ते झाल्यावर त्यावर दालदा लावून घेतला तसेच साखर टाकली
6) आणि पुस्तकासारखी घाडीमारून पुन्हा फ्रीज मध्ये ठेवले असे आम्ही चार वेळा केले .
7) त्यानंतर मग पुन्हा चपाती सारख लाटून खरीच्या आकारसारख तुकडे कातरणे कट करुन घेतले .
8) आणि त्या खारीला 150 ते 180 सेलसीएस तापमानात बेक केले .
अ क्र मटेरियल वजन दर /किलो किमत
- मैदा 500 gm 35/ kg 17.5
- दालदा 110 gm 46/kg 5.06
- साखर 20 gm 37/kg 0.74
- मीट 3 gm 15/kg 0.045
- जीरा 5 gm 300/kg 1.5
6) बटर 10 gm 220/kg 2.2
7) मंजूरी 6.76
.8) एकुण
3.3.805
निरीक्षन ;- 1)घरगुती खारी तयार केली
2) वेगवेगळ्या आकाराची खारी तयार केली .
16) पाणी परीक्षण करणे .
साहित्य ;- वाटर टेस्ट बॉटल 2,नोंद वही ,पेन ,टेस्ट पेपर इ .
कृती ;- 1)सुरवातीला दोन वाटर टेस्ट बॉटल घेतल्या
2) त्या दोनी बॉटलमध्ये टेस्ट पेपर टाकला .
3) आणि एका बॉटल मध्ये किचनमधील पाणी घेतले आणि
दुसऱ्या बॉटलमध्ये ड्रेम हौसचे पाणी घेतले
4)व त्या दोनी बॉटलवर आजची दिनाक व वेळ लिहिली
निरीक्षन ;- 1) किचन मधील पाणी काळे झाले आहे याचा अर्थ किचन मधील पाणी
थोड्या प्रमाणात दूषित आहे
2)ड्रीम हाऊस मधील पाणी पांढरे आहे याचा अर्थ हे पाणी पिण्यास हरकत नाही