1)पाव तयार करणे

साहित्य : 1) मैदा 2) मीठ 3) ईस्ट 4) ब्रेड इमपरुआर 5) तेल 6) साखर

साधने : ओहन 2) पाव ट्रे 3) एप्रोन 4) हेडकप

कृती :

1) प्रथम सागल साहित्य गोला केल 2) 4 kg मैदा घेतला

3) यीस्ट ,साखर ,ब्रेड इपरुआर घेऊन त्यात पाणी टाकून नीट मिक्स केले

4) मैदा मधे 85 gm मीठ टाकले

5) मैदा मधे साखर ब्रेड इमपरुआर चे मिश्रण टाकून त्यात मिसलुन घेतले

6) 45 min फार्मेनटेशिऑन साथी ठेवले

7) ट्रे ला तेल laun घ्या

8) नंतर त्याचे गोले तयार करा

9) 40 min गोले फार्मेनटेशिऑन साठी ठेवा

10) ओहन 250 0 c ला सेट करा

11) पाव बेक करा

एकूण खर्च :

अनुमटेरिअलवजनदर किंमत
१) मैदा ४ kg 36 144
२)साखर ४३ gm 40 1.72
३)मीठ ८५ gm 20 1.7
४)ब्रेड ipmpruar 8 gm 350 2.8
५)यीस्ट 85 gm 150 12.75
६)तेल 60 gm 100 6
७)ओहन 1 यूनिट 1414
मजुरी ; 35 %182.97
64.03
= 247 rs

2) शेंगदना चिकी

साहित्य :

1) शेंगदाने

2) गुल

3) तेल

4) पेकिंग बॉक्स

5) लेबल

6) गॅस

साधने :

1) कड़ई

2) उलथने

3) कटर

4) चिकी ट्रे

5) परात

एकूण खर्च :

अनू मटरेयल वजन दर किमत
1)शेंगदाणा 780 gm 130 192.4
2)मनुके 150 gm 100 150
3)तूप 40 gm 580 23.2
4)इलायची 6 gm 3000 18
5)गॅस 30 gm 906 rs 1400 gm 1.91
6)मिक्सर 2 यूनिट 14
मजुरी 35%
399.51
139.82
=539 .33

कृती :

1)250 gm शेंगदाने भाजून घ्या

2) त्याची साल काडुन घ्या

3) चिकी बनवण्याचा ट्रे व रोलर घ्या व त्याला तेल लाऊं घ्या

4) गुलाचा एकतारी पाक तयार करा

5) पाक तयार झाल्यावर त्यात शेंगदाने टाका

6) ट्रे च्या सहायने नीट आकार द्या

7) कटरने चिकी च्या अकाराने कट करा

8) पेकिंग आणि लेबलिंग करून मार्केटिंग साथी ठेऊन द्या

एका लाडुला 3.85 rs इतका खर्च आला

3)मोरिगा चिकि

अनू मटेरियल वजन दर किमत
1)शेंगदाणे 200 gm 130 26.00
२)जवस ८० gm1209.60
३)तिळ १२० gm 240 24.40
4)गुळ 280 / 300 gm
5)तूप 25 gm
6)गॅस 45 gm 906
14200
2.87
7)इलेक्ट्रिक 10 min 7 rs 7.00
मोरिगा पावडर 20 gm 12.00
=46.27

400 gm मोरिगा चिकि मिश्रणासाठी =80.27 खर्च येतो 300 गं मोरिगा चिकि मिश्रणासाठी 64.70 इतका खर्च येतो

4) नान कटाई

साहित्य : मैदा , दलड़ा , पीठी साखर , ट्रे ,तेल ,ओहन ,

कृती :

1)सर्व प्रथम सगले साहित्य गोला केले

2) त्यान नंतर 250 gm डालड़ा घेऊन वितलला आणि त्या मधे पीठी साखर 230 gm चालुन टाकली

3)नंतर मग त्यात 300 gm मैदा टाकला

4) व ते मिश्रण मलून घेतले वेगवेगल्या अकारच्या साच्या मधे नान कटाई तयार केली

5) आणि ओहन मधे 250 c ते 180 c तापमान बेक केले

निरीक्षण : 1) नान व्यवस्तीत बेक झाली

2) चविस्त नान कटाई झाली

3) अर्ध्या किलो चि नान कटाई तयार झाली

एकूण खर्च :

अनू मटेरियल वजन दर किमत
1 ) मैदा 300 gm 30 kg 10.8
2)पिठी साखर 230 gm 44 kg 11
3)दलडा 250 gm 120 kg 30
4)ओहन 1 यूनिट 1414
5)गॅस 7.5906 0.47
मजुरी 35 %66.27
23.19
एकूण खर्च = 89.46

4) ors तयार करणे.

साहित्य :-पानी, साखर,मीठ, गँस. इ.

कृति :- 1)सुरुवातीला 1लिटर पाणी घेतले.

2) मग ते पाणी उकळून घेतले.

3) पानी थंड करून घेतली

D 4) त्यानंतर त्या पाण्यात अर्धा चमचा मीट +6 चमचे साखर

टाकली.

5) आणि ते ढवळून घेतले.

6) अशाप्रकारे ors तयार केला.

फायदे :- 1)गुलाब सारखे आजारांना दूर करू शकतो.

2) शरीरातील पाणी rehydrat

3) जिम करताना वापरू शकता

5)खारी तयार करणे .

साहित्य ;-मैदा ,साखर ,मीट, जीरा ,तूप ,दालदा इ .

कृती ;-1) सुरवातीला 250 gm मैदा घेतला

2) त्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीट टाकून व पाणी टाकून मळून घेतले .

3)मळून झाल्यावर ते पीट 10 मिनटे फ्रीजला ठेवले .

4 )त्यानंतर टेबलावर दालदा घेऊन त्यात जीरा टाकला तो मिक्स करुन घेतला .

5)नंतर मग टेबलावर मैदा टाकला आणि ते पीट चपाती सारख लाटून घेतले ते

ते झाल्यावर त्यावर दालदा लावून घेतला तसेच साखर टाकली

6) आणि पुस्तकासारखी घाडीमारून पुन्हा फ्रीज मध्ये ठेवले असे आम्ही चार वेळा केले .

7) त्यानंतर मग पुन्हा चपाती सारख लाटून खरीच्या आकारसारख तुकडे कटरणे कट करुन घेतले .

8) आणि त्या खारीला 150 ते 180 सेलसीएस तापमानात बेक केले .

अ क्र मटेरियल वजन दर /किलो किमत

निरीक्षन ;- 1)घरगुती खारी तयार केली

2) वेगवेगळ्या आकाराची खारी तयार केली

.

एकूण खर्च

मटेरियलवजन दर किंमत
मैदा 250 gm 36 rp kg 9
कस्टर्ड पावडर 6.2 100 rp kg 0.6
लिली मार्जरीन 156 390 rp 60.84
साखर 6.2 40 rp 0.24
मीठ 6.2 20 rp 0.12
पाणी 156 ml
ओहण 14 14
मजुरी 35%total =114.48

.

6)पाणी परीक्षण करणे .

साहित्य ;- वाटर टेस्ट बॉटल 2,नोंद वही ,पेन ,टेस्ट पेपर इ .

कृती ;- 1)सुरवातीला दोन वाटर टेस्ट बॉटल घेतल्या

2) त्या दोनी बॉटलमध्ये टेस्ट पेपर टाकला .

3) आणि एका बॉटल मध्ये किचनमधील पाणी घेतले आणि

दुसऱ्या बॉटलमध्ये ड्रेम हौसचे पाणी घेतले

4)व त्या दोनी बॉटलवर आजची दिनाक व वेळ लिहिली

निरीक्षन ;- 1) किचन मधील पाणी काळे झाले आहे याचा अर्थ किचन मधील पाणी

थोड्या प्रमाणात दूषित आहे

2)ड्रीम हाऊस मधील पाणी पांढरे आहे याचा अर्थ हे पाणी पिण्यास हरकत नाही

7)प्रथम उपचार

1)प्रथम उपचार कशाला म्हणतात ;-घायल वैकती व रोगीला डॉक्टरान

कडे नेन्या अगोदर व दवाखान्यात नेन्या अगोदर

केला जाणार घरचा उपचार म्हणजे प्रथम उपचार

2)प्रथम उपचारचा उदेश ;-जीव वाचवण्यात मदत जखमी रोगीला धीर देतो

प्रथम उपचारणी होणाऱ्या वेदना कामिहोतात

जखमी वैकतीचा रक्तस्त्राव कमीहोतो .

3)प्रथम उपचार पेटी मध्ये काय व कोणती वस्तु पहिजेत ;- सेफ्टी पिन ,प्लास्टर बँडेज ,मास्क ,

थरमामीटर, बँडेज ,एलेक्ट्रिक पावडर ,टॅब्लेट .

हातमोजे ,कापूस ,कैची, बॅटरी,चिमटा ,हँडवंश ,सेनिटईजर ,

हायड्रोजन पेरऑक्सिडी इ .

8)रक्तदाब म्हणजे काय

रक्ताने रक्तवाहिन्यावर आतील बाजूने निर्माण केलेल्या दाबस रक्तदाब असे म्हणतात.

2 ) रक्तदाबचे प्रकार ;-

1)उच्च रक्तदाब ( high bloodpressure)

2) कमी रक्तदाब (low bloodpressure)

3) रक्तदाब तपासण्याऱ्या मशिनीची नावे ;- 1)प्रउड कफसह अनिरोइड स्फीगमोम

ममोमीटर

2) इलेक्ट्रिक स्फीगमोम ममोमीटर

3) क्लिनिकल पारा ममोमीतर

4) रक्तदाबच शोध कुणीलावला ;-

रक्तदाबच शोध वीलेम हऱ्वे यांनी 1959 साली लावलाय .

रक्तदाबचे मिडियम प्रमाण 120/80 mm/hg असते .

रक्तदाब तपासणी.

9) पिजा तयार करणे

साहित्य ;- मैदा , यीस्ट ,साखर ,मीठ ,मिल्क पावडर ,बटर ,आल पेस्ट ,टमातो स्वस ,

शीमल मिर्च , कांदा ,टोमॅटो ,चीज ,ओव्हन ,ओव्हन ट्रे

This image has an empty alt attribute; its file name is IMG_20220923_151904-766×1024.jpg
.

कृती ;-1) सर्वप्रथम सर्व साहित्य गोळा केले.

2) त्यानंतर 120gm मैदा घेतला यीस्ट +साखर + आलं यांची टाकली

आणि ते मळून घेतल आणि त्याचा पिठाचा गोळा तयार केला.

3) मैदा बटर आणि पेस्ट टाकली.आणि ते मिश्रण मळून घेतलं. त्याचा

पिठाचा गोळा तयार केला.

4) वतो तीस मिनिटे फामेटेशन साठी ठेवले.

5) त्यानंतर कांदा,टोमॅटो, शिमला मिरची कापून घेतली.

6)फर्मेंटेशन झालेल्या पिठापासून पिझ्झा बेस तयार केला.

त्यावर तेल लावले त्यावर टोमॅटो सॉस लावडा.

7) त्यानंतर चवीनुसार मीठ व तिखट मसाला टाकला.

आणि त्यावर कांदा टोमॅटो सिमला मिरची यांचे तुकडे टाकले.

8) आणि त्यावर चीज टाकले पिझा 150 ते 180c तापमानाला

ओव्हन मध्ये बेक करण्यासाठी ठेवले.

10)रक्त   गट   तपासणी    करणे 

उद्देश – मानवी शरीरातील रक्त तपासणी केल्याने रक्ताचा  गट   तपासून बघणे .

साहित्य – रक्ताचा    एखादा     नमुना,   कापूस ,  ग्लास , स्लाईड,   हॅ‌‍ड  ग्लोज .

साधने – लॅन्सेट.

केमिकल – स्पिरीट ब्लड ग्रुप कीट ( anti- A, B, D.reagent)

प्रात्यक्षिक कृती – प्रत्येक   अवयवा मध्ये  द्रवरूप  घटक                   पोचविण्याचे काम जे करते  त्याला  रक्त म्हणतात

काही रक्त पेशी – R.B.C.S- लाल रक्तपेशी – male – ५                                   milian ,female :  ४  milian

W.B.C.S-   पांढऱ्या    रक्तपेशी                                             PLASMA:   पिवळसर     रक्तपेशी

कृती – 1) प्रथम हात स्वच धुहून घ्या .

2) त्यांनतर कापूस स्पिरीट मध्ये बुडून बोटाला लावावे,व  लॅणसेलणे हळूच टोचावे  .

3) नंतर काचेवर तीन ठिकाणी रक्ताचे थेंब घायावेत .

4) बोटाला कापूस लावून पकडून ठेवावे .

5) तीन थेंबांना A,B,D अशी नावे द्यावीत.

6) त्यामध्ये ANTI मधील अनुक्रमे A-B-D अशे   ड्रोपराच्या सहायाने थेंब सोडावेत

7) ल्यानसेटने तीन थेंब चांगल्या पद्धतीने मिक्स करून थोडावेळ थांबावे

8) त्यांनर त्यात दह्या प्रमाणे गुठळ्या तयार होतील.त्यात बदल

11)केक तैयार करने

साहित्य:- प्रीमिक्स पाउडर, केक टिन, प्यौचोला, जाम पानी, क्रीम, पिशव्या, वैद्य वैद्य फुलांची साचे इस।

कुति:- सर्वप्रथम०० ग्राम प्रीमिक्स पाउडर घेतली। यामधे२०० मिली पानी टकले व। ते ढवूण घेतले

त्यानंतर बेक झालेला भाग सूरी ने कापुन घेतला त्यावर जाम लावून घेतला त्यावर क्रीम लावली पुना असच केले

त्या आकाराची साचया मार्फत केक वर डिजाइन काडून घेतली आमचा एकुन १.५ कीलों केक तयार केला

आशा प्रकारे आमही केक बनवला

केक बनवण्यासाठी आलेली कोस्टीग

हा केक आमही आमचया इथे बर्थडे असलेलया मुलाला कापायला दिला

क साहित्य :-

नीरीक्षन :- केक मेधे कीमजासत होती

अन्न पदार्थतिल भेसल

  1. भेसल कोण कोणत्या पदार्थमधे केली जाते ।
  2. तेल ,तूप
  3. कॉफी ,चहापावडेर
  4. वेगवेगले डाली
  5. अन्न पदार्थ
  6. ओषध
  7. मसाले
  8. मध
  9. पालेभाज्या
  10. फले
    भेसल युक्त पदार्थ खाल्याने शरीरावर होणारे दुशपरिणाम
  11. फूड पॉइजन
  12. उल्टी ,जुलाब ,पोट दुखी
  13. अर्धानग वायु

10 )लिबूच लोणच

कृती –

  • प्रथम लिंबू स्वच्छ धुऊन गरम पाण्यात पाच मिनिटे ठेवावे नंतर चाळणीत काढून पूर्ण वाफ गेल्यावर स्वच्छ पुसून
  • नंतर त्याचे तुकडे करून त्यात मीठ व हळद घालून मिक्स करावे व एक किंवा दोन दिवस तसेच ठेवून द्यावे पण रोज वर खाली करावे.
  • दोन दिवसानंतर गॅसवर कढई ठेवून त्यात थोडे तेल घालावे व ते गरम झाल्यावर गॅस बंद करून प्रथम मेथीचे दाणे व नंतर राईची डाळ घालून चांगले परतून घ्यावे ते चांगले शिजल्यावर त्यात गुळ व मिरची पावडर घालून, गुळ विरघळल्यानंतर सर्व फोडी त्यात घालून घ्याव्यात.
  • मिश्रण सर्व एकजीव करून दहा ते पंधरा मिनिटे बारीक गॅसवर चांगले उकळून द्यावे पण ते सारखे परतत राहावे कारण ते खाली लागू नये म्हणून वीस मिनिटानंतर गॅस बंद करून थंड झाल्यावर बरणीत भरून ठेवावे लगेचच सर्व्ह करण्यास रेडी.
  • रोगप्रतिकार शक्ती वाढते
  • रक्तदाब नियंत्रित राहतो
  • हाडे मजबूत होतात
  • पचनशक्ती सुधारते

11) सर्व व्यापक सुरक्षा सावधानता

1) कोणतेही काम करण्यापूर्वी ॲप्रोन व हेडकॅप घालावे.

2)काम झाल्यावर जागेची स्वच्छता करावी

3) कोणतेही काम झाल्यावर गॅस बंद करावे.

4) कोणतेही काम करण्यापूर्वी त्याची माहिती असावी.

बाजरी लाडू

कृती: १) पहिले साहित्य वजन करून घेतले खालील प्रमाणे.

. २) बाजरीचे पीठ२०० ग्रॅम, तूप८० ग्रॅम, जवस १२० ग्रॅम,मगज बी १२० ग्रॅम, इलायची १० ग्रॅम, तीळ १८० ग्रॅम.

३) त्यानंतर बाजरीचे पीठ जवस मगज बी हे भाजून घेतले.

३) त्यानंतर ते मिक्सरमध्ये बारीक करून घेतली.

४) व ३०० ग्रॅम गूळ बारीक करून घेतला व गुळाचे पाक तयार केले.

५) व त्यामध्ये ८० ग्रॅम तूप टाकले व मिश्रण करून घेतले. व ते मिश्रण दुसऱ्या भांड्यामध्ये घेऊन लाडू तयार केले.

६) तयार झालेल्या लाडूचे वजन केले व पॅक केले.

अनूमटेरीअलवजनदरकिमत
1बाजरी पीठ200gm37ru7.4
2तीळ180gm240ru43.2
3जवस120gm120ru14.4
4मगज बी120gm800ru96
5इलायची पावडर10gm3000ru30
6तूप80gm540ru43.2
7मिक्सर1unit7ru7
8गॅस45gm906ru2.87
9प्याकिंग बॉक्स65ru30
10स्टीकर62ru12
11गूळ300gm40ru12
296.07
मजुरी 35%104.32
एकूण खर्च402.39

4 व्हेज पफ

कृती:१) व्हेज पफ बनवण्यासाठी पहिले आम्ही साहित्याचे प्रमाण काढले.

२) त्यानंतर खाली प्रमाणे साहित्य वजन करून घेतले ५०० ग्रॅम मैदा लिली मार्जिन 312.5 ग्रॅम कस्टर्ड पावडर 12.5 ग्रॅम साखर १२.५ ग्रॅम मीठ 12.5 ग्रॅम पाणी 312.5 ग्रॅम प्रमाणे साहित्य वजन करून घेतले.

३) लीली मार्जिन मधून 25 ग्रॅम बाजूला घेतले व ते गरम करून घेतले.

४) मैद्यामध्ये मीठ पाणी टाकून मैदा कालवुन घेतला.

५) कालवलेल्या मैद्याला चार वेळा लिली मार्जिन लावले. लाटून घेतले

६) नंतर व्हेज पफ बनवण्यासाठी शेप देऊन व्यवस्थित कट केले

७) ओव्हन मध्ये पंधरा मिनिटे बेक केले

अनूमटेरियलवजनदरकिमत
1मैदा500gm36ru18
2लिली मार्जिन312.5gm85.7126.78
3कस्टर्ड पावडर12.5gm100ru1.25
4साखर12.5gm40ru0.5
5मीठ12.5gm20ru0.25
6पाणी312.5gm
46.78
मजुरी 35%
एकूण किमत
16.37
63.15

५०० ग्रॅम व्हेज पफ 63.15 रुपये खर्च आला व 20 व्हेज पफ तयार झाले.

 जॅम

कृती:१) पहिले सफरचंद धुवून ऊन घेतले. वजन केले.

२) सफरचंदाची साल काढली व कापून ते बारीक केले.

३) मिक्सरच्या मदतीने लहान केले. व तयार झालेल्या गर चाळणीच्या साह्याने गाळून घेतला.

४) तयार झालेल्या गर र कढईमध्ये लहान फिल्म वर गॅसवर गरम केला

५) तयार झालेल्या घराच्या 70 टक्के साखर टाकली. व सतत हलवले.

६) उकळी आल्यावर त्यामध्ये एक ग्रॅम सायट्रिक ऍसिड टाकले.

७) व जाम तयार झालेला आहे की नाही हे ब्रिक्स मीटर च्या सह्याने चेक केले.

अनूमटेरियलवजनदरकिमत
1सफरचंद764.9 gm150114.75
2साखर434 gm4017.36
3गॅस52.5 gm9063.34
4सायट्रिक ऍसिड1 gm3500.35
135.8
मजुरी 35%47.53
एकूण खर्च173.33

पपई जेली

पपई ची जेलई बनवताना सुरवातीला कची पपई सळून त्याच्या बारीक खप केल्या व शिजून घेतले मग तर्याल वेगवेगळ्या प्रकारचा फ्लेवर दिल व रंग डेले व नंतर सुकीला ठेवली

अनूमटेरियलवजनदरकिमत
1पपई971 gm1510
2साखर605gm4020
3रंग1 gm3500.35
4फ्लेवर2gm373.7
5गॅस45 gm3062.87
6प्याकिंग7321
57.92
मजुरी 35%20.27
एकूण खर्च78.19rs

पपई जेली साठी एकूण खर्च 78.19 एतका खर्च आला

चिचेचा स्वास तयार करणे.

कृति:- 1) सुरवातीला आम्ही चिंचे मधील काड्या व टरफहले

काडून घेतले.गरम पाण्यात उकळून घेतले

2) नंतर चिचेच्या उकळालेल्या पानी एका भंड्यात गाळून

घेतले.

3) चिचेच्या बालकांमध्ये 3KG गुळ टाकून हलवून घेतले .

4) त्यानंतर ते मिश्रण गॅसवर ठेवले त्यात्य 30gm मिरची पावडर

100gm काळे मीट आणि 20gm गरम मसाला ठाकले ते मिश्रण

हळवून घेतले. घट होईपर्यंत गॅसवर ठेवले

मग चिचेचा पल्प घट झाल्यावर तो ब्लब मोजला व तो मोजल्यावर

एकूण 4.8kg स्वास किचनला दिला व 4.8kg स्वास बनवण्यासाठी

427.18 रुपये खर्च आला.