रक्तदाब (BP)

रक्तदाब म्हणजे काय?

                       रक्ताने रक्तवाहिन्यांवर आतील बाजूने निर्माण केलेल्या दबास रक्तदाब असे म्हणतात.शरीरात रक्त पसरवण्यासाठी काही दाब आवश्यक असतो यालाच रक्तदाब (ब्लडप्रेशर )असे म्हणतात. ह्रदय आकुंचन पावते.   तेव्हा रक्तदाब निर्माण होतो.रोहिण्यांमधला हा रक्तदाब आपल्याला मोजता येतो.जन्मतः रक्तदाब कमी असतो.दहा बारा वर्षानंतर तो शंभरच्या आसपास पोचतो. नंतर रक्तदाब वयाप्रमाणे वाढत जातो.सर्वसाधारपणे 120/80mm.Hgहा रक्तदाब योग्य असतो

रक्तदाबाचे दोन प्रकार : –

१ ) उच्च रक्तदाब . ( High Blood Pressure ) २ ) कमी रक्तदाब . ( Low Blood Pressure )

रक्तदाबाचे नॉर्मल प्रमाण:-

८० ते १२० mm /hg ही नॉर्मल रक्तदाबाचे प्रमाण आहे .

उच्च रक्तदाब

उच्च रक्तदाब म्हणजे माणसाच्या शरीरातील साधारण रक्तदाबापेक्षा जास्त दाब होय. उच्च रक्तदाब असलेल्या माणसाच्या धमन्यांमध्ये तणाव निर्माण होतो. सामान्यतः रक्तदाब १२०/८० असतो. त्याहून जास्त आणि १३९/८९ पर्यंतचा रक्त दाब “पूर्व उच्च रक्तदाब” म्हणून ओळखला जातो आणि १४०/९० पेक्षा अधिकच रक्तदाब “उच्च रक्तदाब” म्हणून ओळखला जातो

 उच्च रक्तदाब हा  विकार होण्यास खालील गोष्टी कारणीभूत ठरतात.

कमी रक्‍तदाबाची लक्षणे :-

कमी रक्‍तदाबाच्या समस्येत शरीरातील रक्‍ताच्या प्रवाहाची गती कमी होते. त्यामुळे डोके जड होणे, चक्‍कर येणे, अशक्‍तपणा, थकवा , थंड आणि शुल्क त्वचा , बेशुद्ध होणे, मनाची चलबिचलता, अस्पष्ट दिसणे आणि श्‍वास घेण्यात अडथळे अशी लक्षणे दिसून येतात.

रक्तदाब चेक करताना काढलेले फोटोस :-