1. शेंगदाणा चिक्की

शेंगदाणा आणि साखर यापासुन चिकि तयार केली.कृती [; 1 ] साखर आणि शेंगदाणा वजन करून घेणे [२] शेगदाणे भाजुन घेने [३] कढई मसाखरचे पाक करणे [४] साल काढणे त्यानंतर पाक, शेंगदाणे मिक्सकरून ट्रे तेल लाऊन लाटून घेणे त्या नंतर चाकूने कापून घेणे.

अ. क्रं मटेरियल वजन /gm दर /kg/rs किंमत
1. शेंगदाणा35012042
2. साखर3504014
तेल51100.55
गॅस309[20 मिनिट ]9061.91
लेबल166
पॅकिंग बॉक्स14rs/6L0.6
खर्च65.12
मंजुरी =35%22.792
एकूण 87.91

2.पाव

पाव बनवण्याची प्रक्रिया [1] मैद्यात गव्हाचे पीठ व मीठ मिक्स करून [२] यीस्ट, साखर, bradinpur पाण्यात मिक्स करून [३] त्यानंतर मैद्यात मिक्स करून मळणे[४] मैदा थोडा वेल झाकून ठेवणे [५] त्यानंतर ट्रे ला तेल लाऊन गोळे तयार करून ट्रे कपड्याने झाकून ठेवणे [६] ओव्हन मध्ये भाजायला ठेवणे.

अ. क्रं मटेरियल वजन दर/kg किंमत
1. मैदा350034119
2. गव्हाचे350035122.5
3.यीस्ट 14016022.4
4. साखर 70342.8
5. मीठ10151.5
6 ब्रेड इम्पर 1460008.4
7. ओव्हन10 युनिट1010
8. तेल10011011
9. खर्च297.75
10. मंजुरी =35%104.00
एकूण11

3. पिझ्झा

अ. क्रं मटेरियल वजन दर /kg किंमत
1 मैदा150kg36kg5.4
2यीस्ट 1kg160kg0.10
3 जिरे1kg700kg07
4 मीठ2kg20kg0.04
5 ओवा1kg100kg0.1
6 बटर50gm200kg11
7 चीज 50gm130/2006.51
8 टोमॅटो केचप 120gm15/120gm1.8
9 टोमॅटो100gm202
10 टोमॅटो 100gm202
11 टोमॅटो 120gm404
12 ओहन1/2 युनिट 10/55
13

4. टोमॅटो सॉस

अ. क्रं मटेरियल वजन दर /kg किंमत
1. टोमॅटो4.5kg1045
2. साखर 3504014
3. मीठ109200.2
4. गरम मसाला109512.55
5. तिखट109514.85
6. कांदा709100.7
7. लसुन2091002
8. गॅस309609/142001.91
9. इलेक्ट्रिसिटी 1-2unit 52.5
10. खर्च72.71
11. मंजुरी25.79

5. पपई कॅंडी

कृती – १) पहिले कच्ची पपई आणली. व तिचे वजन केले. ते६३९gm२) स्वच्छ धुवून घेतली व त्याची साल काढून घेतली.) पपईचे लहान लहान तुकडे केले. ४) 493 ग्रॅम साखर घेऊन तिचे पाक तयार केले. ५) त्या पाकामध्ये पपईची लहान तुकडे टाकले व मिश्रण करून घेतले. ६) व त्यामध्ये फ्लेवर साठी 2mi टाकले व रंग 1ml टाकला. ७) ती पपई कँडी दोन दिवस सुकत टाकली.

कॉस्टिंग

अ. क्रं मटेरियल वजन दर किंमत
1. पपई639gm1010
2. साखर493gm4019.72
3. गॅस45gm9062.87
4. फ्लेवर2gm373.7
5. रंगा1gm3500.35
6. पॅकिंग बॉक्स7gm321
7.57.64
8. मंजुरी 35%20.17

87.19 रुपये खर्च आला.

700 ग्रॅम कॅन्डी बनली.

6. First aid प्रथम उपचार

प्रथम उपचार म्हणजे काय.

1] डॉक्टर कडे उपचारासाठी जण्यापरूरवी घरी केला जाणार उपचार यास प्रथम उपचारअसे म्हणतात

2] प्रथम उपचार केव्हा करावा जखम झाल्यावर कापणे भाजणे मार लागल्यावर प्रतेक आजारसाठी उपचार करावा.प्रउपचार पेटी.

1] हँड क्लोज

2] कापूस

3] डेंटॉल

4] हायट्रोजन व ओक्साइड

5] कॉटन बेनडेज

6] रेग्युलर बँडेज

7] बरनिग ट्यूब

8] मास्क

9] सकिकीग टेप

10] चिमटा

11] थरममीतर

12] लनसेट

13] पळत टेप टॉर्च

13] आयोडीन पाऊडर

14] आयोडीन लिक्विड

15] सेपटी पिन

16] आय draph

7. वैयक्तिक स्वच्छता

उद्देश :- निरोगी राहण्यासाठीकृती :q- रोज सकाळी उठल्यावर पोट साफ करणे.

रोज सकाळी उठल्यावर थंड पाण्याने धुण घेणे.आठवड्यातून किंवा १५ दिवासणे नख कापणे स्वच्छ नीट व उन्हात वाळत घातलेले कपडे घालावे.केसाची स्वच्छता करणे. दिवसातून ३ लीटर पाणी पिणे. कोणाचा ही साहित्य वापरुन नये. बाथरूम वरुण आल्यावर साबणाणे हात धून घेण

8. अन्न टिकवण्याच्या पद्धती

सुकवणे, भाजणे, शिजवणे, मुरवणे, खारवणे, गोडवणे, उकळवणे, वाफवणे थंड करणे गोठवणे, केनिग करणे, हवा बंद पेकिंग, वाळवणे, रासायनिक पदार्थचा वापर करून पदार्थ टिकवणे, बैंकिंग, आंबणेअन्न पदार्थ खराब होण्याची कारणे

: पदार्थातील पाणी, हवेतील सूक्षमजीव, जीवाणूना जास्त लागणारे अन्न, योग्य तापमान साबण व पाण्याने हात स्वच्छ धुणेसाबणाने हात धुण्याने बऱ्याच रोगांचा प्रसार रोखला जातो.

जर डोळे, नाक आणि तोंडाला स्पर्श करण्यापूर्वी हात धुतले नाहीत तर हिवताप, सर्दी, श्वसन रोग संक्रमित होऊ शकतात. पाणी आणि साबण उपलब्ध नसल्यास राख किंवा वाळूने हात स्वच्छ केले जाऊ शकतात. भोजन तयार करण्यापूर्वी, दरम्यान आणि नंतर.

9. नानकटाई

साहित्यः नान कटाई बनवण्यासाटी आम्ही मैदा 300 gm, पिटि साखर 200 gm , डलडा 200gm, पॅकिंग बॉक्स 3 गं, घेतले .

अ. क्रं मटेरियल वजन दर किंमत
1. मैदा300 ग्रॅम3410.
2. पिठीसाखर200 ग्रॅम459
3. डालडा200 ग्रॅम11022
4.ओव्हॅन1/2 युनिट105
5.पॅकिंग बॉक्स3618
6. लेबल34/6 लिटर2
7. मंजुरी 35% 23.17 टोटल

नानकटाई बनवण्यासाठी आम्हाला 89.37एवढा खर्च आला.

10. रक्तगट तपासणी करणे.

साहित्य :=

रक्ताचा एखादा नमुना, कापूस, ग्लास, स्लाईड, हॅड ग्लोज

.साधने

-लॅन्सेट

.केमिकल

-स्पिरीट ब्लड ग्रुप कीट (anti- A, B, D.reagent)Requirements

कृती -प्रत्येक अवयवा मध्ये द्रवरूप घटक पोचविण्याचे काम जे करते त्याला रक्त म्हणतात.

काही रक्त पेशी

-R.B.C.S- लाल रक्तपेशी male ५,milian,

female : ४ milianW.B.C.S- पांढऱ्या रक्तपेशी, PLASMA: पिवळसर रक्तपेशी

कृती:-

1) प्रथम हात स्वच धुहून घ्या.

2) त्यांनतर कापूस स्पिरीट मध्ये बुडून बोटाला लावावे, व लॅणसेलणे हळूच टोचावे

.3) नंतर काचेवर तीन ठिकाणी रक्ताचे थेंब घायावेत.4) बोटाला कापूस लावून पकडून ठेवावे

.5) तीन थेंबांना A,B,D अशी नावे द्यावीत

.6) त्यामध्ये ANTI मधील अनुक्रमे A-B-D अशे ड्रोपराच्या सहायाने थेंब इन्कलुडेस

7) ल्यानसेटने तीन थेंब चांगल्या पद्धतीने मिक्स करून थोडावेळ थांबावे

8) त्यांनर त्यात दह्या प्रमाणे गुठळ्या तयार होतील. त्यात बदल जाणवेल.