१ ) नान कटाई

प्रमाण ;-

१) मैदा = 300 ग्रॅम

2) पीठी साखर = 250

3) डालडा = 250 ग्रॅम

नान कटाई बनवण्याचा माझ्या पहिलाच वेळ होती

पहिल्यांदा बनवल्यामुळे पीठ मळताना थोडीशी घी झाली त्यामुळे

जास्त वेळ ओवण मध्ये ठेवावे लागले

प्रवाह चार्ट

नान कटाई

परात, वजन काता मेड पीठ, डालडा चालुं नैन,

डालका गरम करून

डालडा मैक्यात टाकुल मिक्स करणे.

नान कटाई बनविली

150c ओव्हन तापमान सेट करने

तापमान सेट झाल्यावर मध्ये ट्रे ठेवणे त्या ओव्हा

२० मिनिटानंतर ट्रे काढून होने

नान कटाई थंड पॅकींग करणे. झाल्यावर

२) पपई कॉनडी

प्रमाण :-

१) कच्ची पपई

२)साखर= ४७५ग्रॅम

३) पाणी=२००मिलि

४) फ्लेवर = अप्पल , मिकक्ष फ्रूट =२,२ मिलि

५) रंग पिवळा हिरवा =१ ,१ ग्रॅम

फ्लो चार्ट पपई कॅन्डी

* पपई, धुऊन घेणे

पंपाईचे वजन करून घेणे

पपई लहान लहान काफो

पाणी उकळवून होणे

त्यानंतर एकतरी साखरेचा पाक तयार करूण घेणे

त्या पाकात पपई च्या फोडी टाकणे टाळणे

4 मिनिट त्यात उकळणे

त्यानंतर काही कडून घेणे आणि पूर्णपणे पाक आतमध्ये मुरेपर्यंत ठेवावे (१२ ते १६ तास )

त्यसंयंत्र सावलीत सुकाऊन घ्यावे

३) रक्त दाब तपासणे

रक्तदाब म्हणजे काय ?

शुद्ध रक्त जेनव धमन्यांमध्ये वाहते त्या दाबाला रक्तदाब असे म्हणतात

रक्त दाबचर नॉर्मल प्रमाण

१२० ते ८० mm/hg

mm = मिलि मीटर

hg = मारकयूरी

१ मिनिटात रक्त दाबचे ७२ ठोके होतात

रक्त दाबचे दोन प्रकार आहे

१) उच्च रक्तदाब

२) कमी रक्तदाब

रक्तदाबच शोध = विल्याम हार्व याने लावला

४) पिझ्झा

प्रमाण :-

१) मेदा = १५० ग्रॅम

२) ईस्ट = २ ग्रॅम

३) साखर = १५९ ग्रॅम

४) मीठ = २ ग्रॅम

पिझ्झा फ्लो चार्ट

हे सर्व मिश्रण चांगले तयार करून घ्यावे

त्याचा गोल आकाराचे लाटणे टायर करावे

त्यावर कटींच्या सपोण नि टोचून घ्यावर

त्यावर बरटर लाऊन त्यावर स्वास लावावा

नंतर र्यावर वेगवेगळ्या भाजयणी सजून घायवे

त्यानंतर त्याला १५० तपमानाला २० मिनिटे ओवन मध्ये ठेवावे

२० मिनीतानंतर काढून घ्यावे