साहित्य = दूध, साखर, पाणी, कोस्तींगचहा पावडर, इलायची पावडर, आल्ल इ.

कृती = पहिल्यांदा आम्ही दूध घेतले. नंतर त्यामध्ये पाणी घातले. मग साखर घातली. व चहा पावडर घातली. मग नंतर इलायची पावडर व आल्ल घातले. मग चांगली उकळी येऊ दिली. मग नंतर कप भरले व सर्वांना दिला. आमचा चहा तयार झाला आहे.

कॉस्टिंग =