साहित्य :-गाईसाठी चारा तयार करणे.
कुती :-१)पहिल्यांदा मशीन सुरु केले.
२)बाजरीची पेंढी सोडून मशीनमध्ये टाकले.
३) मशीनमध्ये वजरीचे बारीक बारीक कुटटी करून घेतले.
४)नंतर आम्ही त्या कुटटी वजन केले.
५)त्या नंतर आम्ही त्याणी कुटटीचा एक लेअर घालता.
६)त्यावर ५०ग्राम मीठ आणि ५०gm सोडा पसरवला.
७)नंतर आम्ही पुन्हा त्यावर कुट्टीचा एका लेअर घातला…
८)त्यानंतर तसाच दुसरा थर तयार केला….
कुट्टी मशीन
घ्यायची काळजी :.
१)मशीन चावताना लक्ष त्याच्याकडे द्यावे .
२)मशीन चालू असताना मशीन च्या मागे हात लावू नये कारण मागे पत्ते असतात.
३)मशीन मध्ये हात घालू नये.