टॉपपिन व बोर्ड भरणे
Dec 24, 2021 |
बोर्ड भरताना नेहमी वायर कलर को करावे.फेज ला फेज व न्युट्राल जोडवेत.बोर्डला नेहमी अर्थिंग द्यावी व बोर्ड ला फ्यूज असावा आणि फेज नेहमी फ्यूज मधून कनेक्शन द्यावेत.कारण कुठेही प्रॉब्लम आला तर फ्यूज जलतो बोर्ड सेप्ती राहतो.हे समजल पिन जोडताना पण वायर कलर कोटिंग करावी.दुसऱ्याला समजल आपल्याला समजत.वायर कलर कोटिंग असेल तर हे मला समजल.
शोषशोष
Dec 24, 2021 | Uncategorized
शोषखड्डा हा सांडपाण्याची विल्हेवाट करण्यासाठी केलेला खड्डा होय. राहते. परसबाग व शोषखड्डा हे प्रत्येक कुटुंबात करता येते.घराभोवती, रस्त्यात आणि गटारीत तुंबलेले सांडपाणी आरोग्यास घातक असते. तसेच त्याचा घाण वास येतो, रस्त्यावर त्या पाण्याने चिकचिक होऊन घसरडे होते आणि डासांना अंडी घालायला जागा मिळते. हे डास चावल्याने लोकांना मलेरियासारखे रोग होतात. अशा सांडपाण्याची विल्हेवाट लावण्यासाठी जमिनीत सांडपाणी जिरण्यासाठी परसबाग किंवा शोषखड्डा करता येतो.
शोषखड्डा केल्यामुळे होणारे फायदे
१) सांडपाण्याची योग्य विल्हेवाट लागते व त्यामुळे डासांचे प्रमाण कमी होते व त्रासही कमी होतो.
२) मलेरियासारखे डासांपासून पसरणारे आजार होत नाहीत व आरोग्य सुदृढ राहते.
३) शोषखड्ड्याजवळ झाडे लावल्याने निसर्गाचा समतोल राखला जातो.
उद्देश :
शोषखड्डा तयार करणे.
आवश्यक साहित्य :भट्टीच्या विटा , दगडाच्या विटा , खड्डा खोदण्याचे साहित्य इ.
प्रक्रिया :
१) असे जागा निवडावे की सगळे पाणी तिथे गोळा होते.
२) १ मी. X १ मी. X १ मी. मापाचा खड्डा बनवावा.
३) खड्डच्या तळाशी मोठ्या दगडणीने सपाट करून घेणे.
४) खड्डच्या मधमधी चित्राप्रमाने सिमेंट टाकी ठेवावी.
५) टाकीच्या बाजूने मोठी दगडी लावावी. सिमेंट टाकीला होला पर्यंत दगडी भरावी.त्याच्या वर छोटी दगडी टाकावी.६) सिमेंट टाकीच्या होल करून त्यात पाईप टाकून टाकीवर ठेवावे. सिमेंट लावून पॅक करावे.
व्होल्टेज कंट्रोल करणे
जर आपल्याला एखाद्या यंत्राला जेवढं व्होल्टेज लागतय तर आपण vholt कंट्रोल ने तेवढच व्होल्टेज देऊ शकतो.जर जास्त व्होल्टेज दिलं तर यंत्र जळू शकत.हे मला समजल. मी सोताने येका बल्ब ला व्होल्टेज देऊन पहितल तेव्हा मला समजल जस व्होल्टेज पाहिजेल तस आपण व्होल्टेज देऊ शकतो.
लेवल ट्युब
एखाद्या बिल्डिंग चे किंवा घराची लेव्हल जर काढायची असेल.तर लेवल त्युबी चा वापर करतात.हे कळलं उतरावर्ती घर बांधायचं असेल. तर लेवल ट्युब ने लेवल काढता येते.हे मला समजल. लेवल ट्युब मध्ये येर किंवा बुडबुडे नसावेत असेल तर लेवल होणार नाही
.वर्षा मापी
जर आपल्याला आपल्या परिसरातील पाऊस किती पडतोय तो मोजायचा असेल.तर वर्षा मापिने आपण तो पाऊस मोजू शकतो.येक प्लास्टिक पाईप घ्यायचा व त्याचे बुड सपाट असेल पाहिजेल.तर आपण त्याने पाऊस मोजू शकतो. हे मला समजल.
कृत्रिम श्वसन शेफियर/सिल्विष्टर
जर एखाद्या वेक्तीला करण्टलागला तर आपण त्या वेक्तीला काही उपचार करून.सुदिवर अनु शकतो. हे कृत्रिम व शेफियर पद्धतीने अनु शकतो.त्या वेक्तीचा छातीवर प्रेस करून कंबरेचा इथे प्रेस करून का सुदी वर अनु शकतो. हे समजल.
केबल छेलने
केबल छेलायला पक्कड कटर असावा व आपण त्या केबल वरच विद्युत रोधक का काढतो. हे समजल व कस काढायचं वायर कशी छेलायची ते समजल मी सोताने वायर छेल्ली आपल्याला प्लग मध्ये जेवढी बसवायची तेवढीच सोलावी हे समजल.
डिझल इंजन
डिझल इंजण ने आपण शेतावर्ति पाणी घेऊ शकतो किवा लाईट तयार करू शकतो.
हे माला समजल व इंजण मध्ये सुद्धा छोटे इनज मोठे इंजण असतात. छोटे इंजण आपण छोट्या बोट ला किवा छोट्या गाडी साठी सुद वापरतात.
इंजण चालू करायला हँडेल मारून चालू करतात हे समजल. इंजण चालू करायच्या आधी ऑइल लेवळ व डिझल लेवल चेक करायची हे कळल.
.धुवा रहित चुल्हा
निर्धूर चुली मुळे आपल्या घरात जास्त काळ नाही होत. हे मला समजलं व आपल्यालाकोणत्या प्रकारची इजा सुदा नाही होणार. हे समजलं लाकडं जास्त जळणारं नाही हेमला समजलं. साध्या चूल पेक्षा निर्धूर चूल चांगली आहे हे कळलं व धुरा मुळे आपणआजारी नाही होणार हे समजलं.
सिंगल फेस मोटारला केपेसीटर जोडणे
प्रत्येक सिंगल फेस मोटरला केपेसीटर अस्त हे मला समजल व केपेसिटर शिवाय मोटार चालू नाही शकत.ही मोटार आपल्याला घरात पाणी भरण्या साठी व छोटे ट्यांक असे आपण ह्या छोट्या मोटार ने भरू शकतो. मोटार उलटी फिरत असेल तर पाणी स्लो येत हे समजल. मोटार पाण्या मध्ये ठेऊन चालू करायची बिना पाण्याची चालू केली तर जलण्याची शक्केता आहे.
प्रकाश दाब स्टो
प्रेशर स्टो वरती आपण पटकन जेवण बनवू शकतो हे समजलं.प्रेशर स्टो ला हवा भरल्या वरती फास्ट चालतो. हे समजलं वआपण रॉकेल टाकून चालू शकतो. किंवा डिझेल वरती सुद्धा चालतहे समजलं.
लाईट बिल
आपण आपल्या घराचा लाईट बिल काढायला शिकल पाहिजेल.कारण आपण किती वीज वापरतो.हे आपल्याला समजत.लाईट बिल अंदाजे तर नाही ना येत हा आपल्याला फायदा होतो.हे मला समजल लाईट पाहिजेल त्या वेळी वापरायची मोकर चालू नाही ठेवायची.हे मला समजल
प्लेट अर्थिंग
आपल्या घरात अर्थिंग कायम असावी कारण चुकून शोट सर्किट झालं तर तो करंट त्या अर्थिंग द्वारे जातो. हे मला समजल व प्लेट जमिनी मध्ये गाडून टाकायची तिचा गडताने मिठ कोळसा पाणी टाकायचे कारण करंट पटकन जावं म्हणून हे मला समजल
,सेल आणि बॅटरी
सेल आपण आपल्या टॉर्च साठी वापरतो.आपल्याला प्रकाश भेटतो आपण घड्याळल सेल वापरतो.हे मला समजल खूप यंत्राला आपण सेल वापरतो. व बॅटरी आपण आपल्या बाईक मध्ये वापरतो.कार मध्ये वापरतो.हे मला समजल सोलर पॅनल ला वापरतो. बॅटरी मध्ये आपण वीज साठून परत वापरू शकतो.हे मला समजल,
.प्लेन टेबल सर्वेक्षण
प्लेन टेबल म्हणजे काय हे मला मी सोताने जाऊन प्लेन टेबल वापरल तेव्हा मला समजल. प्लेन टेबल काय असत. व प्लेन टेबल ने आपण आपल्या जमिनीचे मोजणी व सर्वे करू शकतो.हे मला समजल व मी सोताने मीटर टेप ने मोजणी केली व काही गणित सोडून अंतर काढले असे मला प्लेन टेबल म्हणजे काय ते समजल.
.डम्पी लेवल
डम्पी लेवल ने आपण लेव्हल काढू शकतो हे मला समजलं व डम्पी लेवल ने आपण नदीचे किंवा धरणाची लेव्हल काढू शकतो. मी सत्तांनी डम्पी लेवल वापरू पहितले तेव्हा मला समजले डम्पी लेवल काय असते. व आपण डम्पी लेवल ने घराची किंवा बिल्डींग ची लेव्हल काढू शकतो.हे मला समजल मी स्वतः ने डम्पी लेवल ने काही माप काढली.
सोलर लाइट आपण आपल्या घरामध्ये वापरू शकतो. सोलर प्लेट सूर्याच्या दिशेने फिट करून ठेवावे. कारण सूर्यप्रकाश त्याच्यावरती चांगला पडावे म्हणून हे मला समजल सोलर लाईट टाइमिंग वरती मेंटेनेंस करावे सोलर लाईट ने आपण कोणते पण यंत्र वगैरे लाईट चालू शकतो.हे मला समजल सोलर dc करंट असतो हे मला समजल.
project
वायिरींग करणे