टोस बनवण्यासाठी लागणारे पदार्थ, मैदा 500 ग्रॅम घेतला, ईस्ट पाच ग्रॅम, कस्टर्ड पावडर पंचवीस ग्रॅम, साखर 15 ग्रॅम, मीठ पाच ग्रॅम, फ्लेवर पाच ml, पाच ग्रॅम दूध पावडर, दूध 250 ml ,तुटी फुटी वीस ग्रॅम, ओव्हन चार्जेस एक युनिट, पहिले मैदा चाळून घेतला त्यानंतर ईस्ट आणि साखर एका भांड्यात मिक्स करून घेतल दहा मिनिटांसाठी ठेवल आणि त्यानंतर मैदान ते टाकल आणि दूध पावडर, मीठ ,तीळ, दूध पावडर हे सगळे मिक्स केले आणि बनवायला सुरुवात केली मैदा मळतांनी थोड थोड दूध टाकत नेल आणि मैदा मळून झाल्यावर थोड्यावेळासाठी तसंच ठेवला झाकून थोड्या वेळासाठी. ते काकडी सारखे लांब केले आणि ते चापटे केले . आणि ते पंधरा मिनिटांसाठी ओवन मशीन मध्ये ठेवले. त्यानंतर त्याच्या मधून काढले आणि थंड होण्यासाठी ठेवून दिले थंड झाल्यानंतर ते कापले आणि ऑन मशीन मध्ये परत ठेवले थोड्या वेळासाठी थोड्या वेळानंतर ते काढले आणि टोस झाले तयार.