बटर बनवण्यासाठी लागणारे पदार्थ, मैदा 500 ग्रॅम घेतला ईस्ट पाच ग्रॅम कस्टर्ड पावडर 25 ग्रॅम साखर 15 ग्रॅम मीठ पाच ग्रॅम फ्लेवर 5 मल आणि जीरा पाच ml दूध पावडर 50 सेमी दूध 250 . आणि बनवायला सुरुवात केली मैदा चाळून घेतलं त्यानंतर ईस्ट साखर एक भांड्यात मिक्स करून ठेवले होते ते घेतले आणि सर्व पदार्थ मिक्स केले मिक्स केल्यानंतर त्याच्यामध्ये थोडं थोडं दूध टाकल आणि मैदा मळत नेला त्या नंतर मैदा मळून झाल्यानंतर थोड्या वेळासाठी तसाच ठेवला ,आणि त्याचे गोल गोल मस्त बटर बनवले आणि एका ट्रेन ला तेल लावले होते ते ट्रेमध्ये ते बटर ठेवले आणि ते ओवन मशीन मध्ये ठेवले पंधरा मिनिटासाठी, त्यानंतर ते काढले आणि बटर झाले खाण्यासाठी तयार