वार :- रविवार

दिनांक :- 2-4-2023

आज सकाळी आमच सेक्क्षन चेच झाल.त्याच्यानंतर आम्ही food lab ची साफ साफाई केली. आणि भानुदास सरांनी बिट लावण्यासाठी बोलावले .आणि बिट सुरूवात 10.00 ते 11.00 वाजे पर्यत लाऊन झाली. नंतर 12.00 वाजता कांदा साफ केला. आणि त्याचे वजन केले . तर 13 किलो आले . त्याच्यातले 5 किलो कांदा कापून घेतले . दुपानंतर 2:00 वाजता संव साहित्य गोळा केले . किती किलो आहेत . मोजले आणि लिस्ट तयार केली .

वार :-सोमवार

दिनांक :- 3-4 -2023

आज आम्ही सकाळी होल मध्ये 9:00 ते 11 :00 वाजे पयत होलमध्ये गाहक आणि उपभोक्ता या विषय वर लेक्चर झाला . आणि कल्याणी मॅडम आलेला 11 :00 ते 1:00 वाजे पयत आमचा लेक्चर घेतला . त्यांनी व्यवसाय विषयी लेक्चर घेतला . 2:00 वाजता डायसी दाक्षे खालती पडली होती टि आम्ही उचलून आणली .

वार :-मंगळवार

दिनांक :- 4-4-2023

आज सकाळी आम्ही कांदा 10:00 वाजता डायरला सुख टाकला . त्याच्यानंतर आम्ही तेचे तापमान मोजले . आणि फूड लॅब ची साफ सफाई केली . आणि प्रणाली सोयाबीन सोलून दिली . नंतर 12:00 वाजता शिवण क्लासला गेलो . 2:00 ते 4:30 वाजे पर्यत 1 kg चिक्की बनवली . आणि 5 kg पासून पाव बनवले . त्याच्यानंतर ऑह्म्य मध्ये पाव बेक केले . फूड लॅब ची साफ सफाई केली .

वार :- बुधवार

दिनांक :-5-4-2023

आज फूड लॅब वरती 10:00 वाजता ड्रायरला हरभरा 300 kg साफ केला . आणि धुतला आणि धून झाल्यानंतर एका टोपामध्ये हरभरा ठेवला . आणि तेच्या 224 kg टाकला . आणि साखर 600 kg टाकला . इलाची पावडर 50 kg टाकली . आणि हे जाल्यानंतर आम्ही गॅस वरती टेव्यल नंतर वागेची भाजी केली . नंतर 12:00 वाजता शिवण क्लासला गेलो . दुपानंतर कॅम्पुटर लॅब मध्ये गेलो . आणि प्रियका मावशिनी विकिपीडिया विषय माहिती सागितली त्याच्यानंतर फूड लॅब मध्ये आलो . पुरण झाल्यानंतर पापड बनवायला सुरुवात केली .

वार :- गुरुवार

दिनांक :- 6-4-2023

आज सकाळी आम्ही ड्रायरला पुरन 10:00 सुकायला टाकले . त्याच्यानंतर हरभरा सोलला 11:00 वाजता घेतला . 1:00 आम्ही एका वाजता जवस लाडू बनवले . व पुरण मिक्स मध्ये बारीक केले .

वार :- शुक्रवार

दिनांक :- 7-4-2023

आज सकाळी हरभरा साले काटून घेतली . त्याच्यानंतर आम्ही कांदा कट करून घेतला . आणि सरांणी ड्रायर बद्दल माहिती दिली . दुपानंतर आम्ही मोरिगा चिक्की बनवली . आणि आम्हचा विडिओ पण काढला . त्याच्यामध्ये मी हीन मोरिगा पावडर चे फायदे सागीतले . त्याच्यानंतर वागे ची भाजी बनवली . आणि सरांणी 4:00 वाजता ड्रायर चा लेक्चर घेतला . ड्रायर चे प्रकार संगितले . त्याच्यानंतर चटणी बनवली . नंतर फूड लॅब ची साफ सफाई केली .

वार :- शनिवार

दिनांक :- 8-4-2023

आज सकाळी नाळलाचे झाडाना पाणी मारले . नंतर पोलिहाऊस इथे बेड होते . त्याच्यामधेली माती काढली .

वार :-रविवार

दिनांक :- 9-4-2023