साहित्य = पहिल्यांदा आम्ही बेसन पीठ हे चाळणीने चाळून घेतले. 200 ग्रॅम नंतर एका पात्रामध्ये पिठीसाखर एक चम्मच, मीठ एक चमचा,सायट्रिक ऍसिड एक चम्मच ,तेल एक चम्मच हे सर्व एकत्र घेऊन नंतर दीड कप पाणी घेणे व मिक्स करावे. नंतर ब्रेकिंग, सोडा, हळद पावडर घालून मिक्स करणे. नंतर अल्ल व अर्ध लिंबू घालने. 12 मिनिटे परमनंट साठी ठेवणे. मग नंतर गॅसवर कुकर ठेवणे. त्यामध्ये पाणी घेऊन त्यामध्ये एक डब्बा उलटा ठेवणे. व गॅसवर पाणी गरम करणे. नंतर एका डब्यामध्ये हे मिश्रण ठेवण्याआधी तेल लावून घेणे. नंतर त्यामध्ये ओतून घेणे. हे मिश्रण 15 ते 20 मिनिटे गरम करून घेणे. नंतर स्टिक ने चेक करणे. प्लास्टिकला काहीच चिटकले नाही पाहिजे. मग ते तयार झालेले असते. नंतर काढून घेणे नंतर थंड झाल्यावर आम्ही तडका दिला. तडक्यासाठी एका टोपा मध्ये गॅस वर तेल गरम केले. त्यामध्ये मोहरी, जिरी नंतर हिरवी मिरची घालून घेतली. व कोथिंबीर घातली. त्या सर्व ढोकळ्यावर घालून घेतल्यानंतर कट करून घेतले. तयार झाला आमचा ढोकळा.
कॉस्टिंग =