ग्रामीण भागात वापरल्या जाणाऱ्या पारंपरिक चुलीमुळे जास्त धूर निर्माण होतो. पर्यावरणाची नासाडी होते यावर उपाय म्हणून ‘धूर विरहीत चूल’ वापरली जाते.उद्देश:पारंपरिक चुलीची कार्यक्षमता कमी होते का व धूर व इंधन बचत होते का हे पाहणे.निरीक्षण व निष्कर्ष:असा केला लाकडात १ लीटर चहा सहन तयार झाला. पारंपारिक चुलीतून फार कमी धूर निघणार असा व्यवस्थित जवळ झाली. स्वयंपाकघरात धूर साचला नाही.निष्कर्ष:धूर विरहीत चूल वापरल्याने कमी इंधनात स्वयंपाक करता येतो. धुराचे प्रमाण कमी असल्यामुळे आरोग्यास फायदेशीर ठरते. कमी लाकडाचा वापर करून पाणी उकळणे किंवा चहा तयार करणे असा फायदा झाला. १ लीटर पाणी उकळण्यास कमी वेळ लागला. धूर विरहीत चूल ही इंधन बचत करणारी, पर्यावरणपूरक व उपयुक्त असल्याचे सिद्ध होते.