ग्रामीण भागात वापरल्या जाणाऱ्या पारंपरिक चुलीमुळे जास्त धूर निर्माण होतो. पर्यावरणाची नासाडी होते यावर उपाय म्हणून ‘धूर विरहीत चूल’ वापरली जाते. उद्देशः पारंपरिक चुलीची कार्यक्षमता कमी होते का व धूर व इंधन बचत होते का हे पाहणे. निरीक्षण व निष्कर्षः असा केला लाकडात 500 ग्रॅम लीटर चहा सहन तयार झाला. पारंपारिक चुलीतून फार कमी धूर निघणार असा व्यवस्थित जवळ झाली. स्वयंपाकघरात धूर साचला नाही. निष्कर्षःधूर विरहीत चूल वापरल्याने कमी इंधनात स्वयंपाक करता येतो.धुराचेप्रमाणकमी असल्यामुळे आरोग्यास फायदेशीर ठरते. कमी लाकडाचा वापर करून पाणी उकळणे किंवा चहातयारकरणेअसाफायदाझाला. 500 ग्रॅम लीटर पाणीउकळण्यासकमीघवेळलागला.धूरविरहीतचूलहीइंधनबचतकरणारी,पर्यावरणपूरक व उपयुक्त असल्याचे सिद्ध होते.