घराच्या पायाची आखणी .

उददेश :-

घराच्या पायाची आखणी करणे .

साहीत्य :-

लाईन दोरी , ४ खुट्या , चोकपीर , मीटरटेप .

कृती :-

बेल टॅप area काढण्यासाठी .

कार्पित area काढण्यासाठी सेंटर lint भितीचे बांधकाम कार्पित .

center line :- पाया फाऊंडेशन बांधकाम असे म्हणतात जमिनीवर आखणी केली जाते या सेंटर line वरून Bottom area यासाठी कार्पेट एरिया काढला जातो.

बोटम अप एरिया :- म्हणजे खड्डा बाहेरील क्षेत्र पायाखालच्या बाजूचे क्षेत्र म्हणजे बोटम अप area .

कार्पित एरिया :- मुख्य स्वरूपात वापरण्यात येणारे चेत म्हणजे कार्पित एरिया .

आखणीसाठी लागणाऱ्या आवश्यक बाबी ;- १:- माप करताना किती square foot area कार्पित आहे .

भिंतींचे बांधकाम किंवा इंच

पाय किती फूट आहे.