नागलीचे बिस्किट, लागणारे पदार्थ, नागलीचे पीठ 160 ग्रॅम घेतलं, बेकिंग पावडर सहा ग्रॅम, कस्टर्ड पावडर 80 ग्रॅम, जेमिनी डालडा दीडशे ग्रॅम, बटर 100 ग्रॅम, दुधी 100 एम एल, बेकिंग सोडा 3 ग्रॅम, गुळ पावडर 300 ग्रॅम, फ्लेवर 2ml, आणि बनवायला सुरुवात केली,एका तांबानाथ घेतलेल्या डालडा एकदम गरम करून घेतला आणि तो एका तांबानात टाकलं आणि त्याच्यावरून ते नागलीचे पीठ वरतून टाकलं सर्व मिक्स करून मस्त घेतल आणि थोड्या वेळासाठी ते तसेच ठेवून दे आणि त्याच्यानंतर त्याचे मोठे गोळा केले आणि भाकरी सारखे एकदम जाड लाटून घेतले आणि त्याला साच्याने कापून घेतल . आणि त्याला पंधरा मिनिटांसाठी ओवण मध्ये ठेवले आणि त्याच्यानंतर बिस्किट झाले तयार.