39 इंचाचा एक मीटर होतो, शंभर सेंटीमीटर म्हणजे एक मीटर, बारा इंचाचा एक फूट होतो , शंभर सेंटीमीटर म्हणजे एक मीटर, त्यांनी नंतर बॉडी मेजरमेंट शिकलो, पॅन्ट कोण कोणत्या कापडाच्या बनतात शर्ट कोण कोणते कपड्याच्या बनतात, तेरी काट कॉटन हजेरी सिल्क असे अनेक कापडांचे कपडे तयार होतात.