लागणारे पदार्थ, मैदा 250 ग्रॅम, मार्केट डालडा 160 ग्रॅम, साखर 90 ग्रॅम, आणि 200 एम एल , आणि बनवायला सुरुवात केली, सर्व मिक्स केला आणि मळून घेतल, घेतलेला डालडा मिक्स करत नाही, तो मैदा चौकोनी लाटला, आणि त्याच्यावरती डालडा लावला त्याला परत घडी करून घेतलं परत लाटलं परत लाटल आस चार चक्क केल, आणि ते फ्रिजमध्ये ठेवलं ओल्या कपड्यात गुंडून एक दोन तासासाठी, आणि बटाटे उखड होते त्याची भाजी केली होती , ती फ्रिज मधून काढला आणि व्हेज पफ करण्यासाठी कापून घेतलं शंकरपाळी सारखा पण मोठा कापल आणि त्याच्यामध्ये तो बटाटा टाकला आणि दुमडून घेतले , असेच वेज पफ तयार केले आणि ते ट्रेमध्ये ठेवले, आणि खारी पावसाठी ते फ्रिज मधून काढल्यानंतर लाटले आणि कापले आणि तसेच ते फ्रिजमध्ये ठेवले दोन्ही पण पंधरा मिनिटांसाठी आणि आपले वेज पफ खाली पाव झाले तयार.