1तात्पुरती नर्सरी
2.कायमस्वरूपी ची नर्सरी
3शासकीय व खाजगी नर्सरी
4फळवर्गी व फुलवर्गीय आणि भाजीपाला नर्सरी
1) कायमस्वरूपी नर्सरी –कधीही न बंद पडणारी नर्सरी तीथे कधीही गेलं तरी रोपं मिळतात.
2तात्पुरती नर्सरी –ही नर्सरी हंगामी स्वरूपाची असते. रोप लावण्यासाठी तयार केली जातात. काम पूर्ण झाल्यावर नर्सरी बंद केली जाते.
3) शासकीय व खाजगी नर्सरी –शासकीय नर्सरीमध्ये आपल्याला डिस्काउंट मिळतो आणि सर्व शासकीय साडे उपलब्ध होतात. खाजगी नर्सरीमध्ये काही प्रकारची रोपे मिळतात व तेथे रोपे विकत
4फळवर्गीय, फुलवर्गीय आणि भाजीपाला नर्सरी –फळवर्गीय नर्सरीमध्ये सर्व प्रकारची फळांची झाडे असतात.फुलवर्गीय नर्सरीमध्ये सर्व प्रकारची फुलांची झाडे मिळतात.भाजीपाला नर्सरीमध्ये सर्व भाजीपाला ची रोपे मिळतात.

