प्रस्तावना
याच्यामध्ये खूप प्रोटीन असते एखाद्याने तंदुरुस्त होते माणूस.
लागणार पदार्थ व साहित्य
पनीर
कांदा
टमाटर
मख्खन
हरभरा बेसन
लसुन
कश्मीर मिर्च
लवंग
धनिया
पाणी
कस्तुरी मेथी
धनिया पावडर
दालचिनी
हरी मिरची
अद्रक लसूण पेस्ट
हलदी
पाणी
परिशुध्य तेल
कृती
आम्ही हे शिकण्यासाठी बनवतो.
कस बनवल ते
पहिले ai कुकीज मशीन चालू केले. आणि पहिले तिच्यामध्ये तेल टाकल त्याच्यानंतर घेतलेल मसाले टाकले त्याच्यानंतर पनीर टाकल थोडस पाणी टाकल आणि थोड्या वेळासाठी तसेच ठेवल आणि त्याच्यानंतर पनीर झाल तयार.
कास्टिंग
पनीर 200 ग्रॅम
कांदा 200 ग्रॅम
टमाटर 200 ग्रॅम
मखन 30 ग्रॅम
हरभऱ्याचे बेसन 20 ग्रॅम
लसूण 10
लवंग 10
कस्तुरी मीर्च 2 मिडीयम
लवंग 2 पीस
धन्याचे पाणी 2
कस्तुरी मेथी 3 sman
धनिया पावडर 1 चमचा
दालचिनी 1 इंच
हरी मिरची 1 तुकडा
अद्रक लसूण पेस्ट 0.5 large
हलदी 0.5 lsmall
पाणी 100 ग्रॅम
परि शुध्य तेल 2.5 large
नमक 1 चम्मच
चिनी 1 चम्मच
अजून खर्च
30
जास्त दिवस टिकून ठेवणे.
हे जास्त दिवस टिकून ठेवत नाही दोन-तीन तास टिकून राहते.