Jan 5, 2022 | Uncategorized
उद्देश :- पशुच तापमान , नद्यांचे ठोके व श्वसन यांचे रेकॉर्ड करणे.
साहित्य :- थर्मामीटर , वैसलीन , स्टोपवॉच , स्तेथोस्कोपे , पशू
प्रक्रिया ;
क) श्वसन रेकॉर्ड करणे.
१) पशूंच्या थोड्या दुरिवर उभ राहणे
२) पशूंच्या कोणत्याही बाजू छातीच्या बाजूस वर व खाली होण्याचे निरीक्षण करणे.
३) स्तोपवॉच्य साह्याने छातीच्या भागास वरून खाली होण्यास मोजणे.
ब) पशूंच्या नडायचे ठोके चे निरीक्षण करणे.
१) पशुला बांधून घेणे.
२) पशूंच्या थोड्या दोरीवर उभ राहणे.
३) स्तेटेस्कॉप ला हृद्य वर ठेवावे व त्याची नोंद करावी.
ग) पशू शरीच तापमानाचा रेकॉर्ड ठेवणे.
१) पशू ला बांधून घ्या .
२) थर्मामीटर ला एक किंवा दोन वेळा झ्टके त्यची रीडिंग न्युट्रल येत पर्यंत .
३) थरमामीटर चा बल्ब ला वैसलिन से साफ करे.
४) थरमामीटरला मलाष्य मधे टाकावे.त्याला आतून संपर्क आणावे
.५) एक मिनिटाच्या आधी थर्मामीटर मलष्य बाहेर काढे. अशा प्रकारे तापमानाची रींडींग घेणे.
सावधनिया :-
१) रेकॉर्ड करताना पशु बाजूस दंगा करू नये.
२) थर्मामीटर च्य बल्ब ला स्पर्श करू नये.