1)पोलिओ हाऊस हा फायदेशीर आहे पॉलीहऊस मधील आपल्याला भाजीपाला कोणता निवडायचा हे कळतं पॉलिहाऊस एकच प्रकार आहे .
2)पोलिओची रचना पांढरा कपड्याने असते त्याला साहित्य कागद मधली हवा बाहेर काढण्यासाठी पंखे पर्यावरणावर नियंत्रण ठेवणे आवश्यक पॉलिहाऊस ची निर्मिती केली .
3)आहे पॉलिहाऊस मध्ये आपल्याला कोणत्याही पिकाची निवड करता येते व पाणी व पोषण हे प्रमाणात देता येते रोग व किड्यांवर आपलं नियंत्रण ठेवता येते त्याच्यासाठी आपण चिकट सापळे लावता येते आपले जे पीक चांगले येतात आपण त्याला बाजारात नेऊन विकू शकतो.
4) प्रत्येक व आपण पोलिहाऊस मध्ये घेतलेलं पीक आहे फायदेशीर असतं पॉलिहाऊस चे फायदे
1) वर्षभर उत्पादन
२) हवामानापासून संरक्षण
3) पाणी व खताची बचत
4) अधिक उत्पादन व दर्जेदार मल
5) कीड व रोगांचे प्रमाण कमी
. तोट
1) प्रारंभिक गुंतवणूक जास्त .
2) तांत्रिक ज्ञान आवश्यक .
3) नियमित देखभाल गरजेची.
4) वादळ किंवा गारपीट मुळे नुकसान होऊ शकते.
. बांधनि
योग्य जागेची निवड उत्तर दक्षिण दिशा जी एल पाईप प्रेम युवी स्थिर फिल्म किटकाळी ठिबक सिंचन फर्टीगेशन भेट तयार करणे वायू विजन व्यवस्था
पॉलिहाऊस मधील प्रमुख पिके
1)ढोबळी मिरची.
2) टोमॅटो.
3) काकडी.
4) वांगी
5) स्ट्रॉबेरी,
पॉली हाउस म्हणजे काय
पॉलिहाऊस म्हणजे बोलातील अच्छेद दणाख नियंत्रित वातावरणात शेती करण्याचे आधुनिक पद्धत तापमान आद्रता प्रकाश आणि पाण्याचे व्यवस्थापन करून दर्जेदार उत्पादन घेतले जाते.
