गाजर इन्स्टंट हलवा (गाजर सुकवणे)
उद्देश:-
गाजर सुकवणे म्हणजेच गाजराची जलवायू किंवा इतर पद्धतीने शिजवून, त्यातील पाणी काढून गाजराला दीर्घकाळ टिकवण्यासाठी तयार करणे. हे गाजर सुकवलेले पाऊस किंवा हिवाळ्यात गाजराची उपलब्धता असतानाही हलवा किंवा इतर पदार्थात वापरण्याचा उत्तम मार्ग आहे.
साहित्य:–
गाजर,चाकू ,पातेले , ट्रे,ओव्हन(ड्रायर), पाणी , गॅस
कृती:-
1. पहिल्यांदा गाजर निवडून घेतले आणि त्यांना घेऊन घेतले पहिल्यांदा ताजे आणि चांगले गाजर घेतले
2. गाजर निवडून आल्यानंतर त्याच्यावरची सालटे काढून घेतली पिलर च्या साह्याने.
3. गाजरचे वेस्टेज मटेरियल वजन करून घेतले आणि सोडलेले गाजर च पण वजन करून घेतले
4. गाजराला पाण्यात टाकून गरम करून एक तास शिजवून घेतले त्याच्यासाठी मोठे भांडे घेतले होत
5. गाजर शिजवल्या नंतर त्यांना गार पाण्यात टाकून थंड करून घेतले.
6. गाजर थंड पाण्यात धुतल्यानंतर गाजर किसून घेतले त्यातील पाणी निघून जात पर्यk4 कूत मिलायला जाळीमध्ये ठेवून दिले
7. गाजरचा किस तयार झाल्यानंतर त्याला ट्रेमध्ये वजन करून पसरवून घेतले व ड्रायरमध्ये चुकायला ठेवून दिले.
8. 40°C ते 50°C एवढ्या तापमानावरती 12 तास मध्ये ठेवून दिले. ठेवले ड्रायरमध्ये ड्रायव्हर ह तीन तासाचे टाईम आहे त्याला आणि चार वेळेस चालू केले. टाईम संपल्यानंतर ड्रायर आपोआप बंद होते.
9. गाजर वेगवेगळे चेक करून बघितले चुकले की नाही हे गाजर पूर्णपणे सुकल्यानंतर त्याला बाहेर काढल्यावर करून घेतले
10. गाजर शिकलेले वजन करून घेतले 30 Kg गाजराचे 3 kg एवढे वाळवून गाजर पडले गाजरामधून 95% पाणी निघून गेले.
निष्कर्ष:–
गाजर सुकवणे हा एक चांगला मार्ग आहे ज्यामुळे गाजर लांब काळासाठी टिकवता येतो. सुकवलेल्या गाजराने आपला इन्स्टंट हलवा खूप चवदार आणि पौष्टिक होतो. गाजराचा सुकवलेला भाग हलव्यात अधिक चव देतो आणि त्याचबरोबर मिठास देखील वाढवतो. गाज
अनुमान:–
गाजर सुकवलेले असले तरी त्याचे पोषणतत्त्व कमी होत नाही. गाजराची सुकवणं प्रक्रिया हलव्याच्या चवीला जास्त वेगळी आणि उत्तम बनवते. हा एक आदर्श पर्याय आहे, खासकरून हिवाळ्यात गाजराची उपलब्धता कमी झाल्यास गाजर सुकवून पुढे उपयोग केला जाऊ शकतो.
अनुभव:-
गाजर हे सुकवण्याची प्रक्रिया ही पहिल्यांदा करून बघितले गाजर सुलतानी काळजी घेऊन सोडावी लागते जर कुणाची ऑर्डर असली तर आपल्याला खूप काम फास्ट करावी लागते व आपले काम कसे लवकर होईल हे बघावे लागते. काही साहित्य मध्ये बिघाड झाला असला तर तिथे पण ऍडजेस्टमेंट करावी लागते.
हलवा कसा बनवाल:-
50 gm गाजर घ्यायचे आणि त्याच्या मध्ये 60 ग्रॅम पिठीसाखर टाकायची आणि त्याच्यामध्ये1 ग्रॅम इलायची टाकावी. 5 ग्रॅम काजू आणि बदाम टाकावे आणि गॅसवर शिजवून घ्यावेत ज्याला दूध आवश्यक असेल त्याने गाजराच्या मापाचे दूध घ्यावे.
खर्च:-
साहित्य | वजन | दर | किंमत |
गाजर | 30 kg | 8 Rs/kg | 240 |
ड्रायर | 30 unit | 10 Rs/Unit | 300 |
गॅस चार्जेस | 360 gm | 870/14 kg | 22.31 |
537.31 | |||
मजुरी 35 % | 188.05 | ||
725.36 |


शेतीच्या होस्टेलला जिना बनवणे(अभियांत्रिकी)
उद्देश:-
आपल्याला वरती चढण्यासाठी अडचण होत होती. म्हणून धातूविषयक ज्ञान रचनात्मक आणि समस्या सोडवण्याची क्षमता सुरक्षा आणि कार्यप्रवाह हस्तकला कौशल्य सामग्रीची निवड आणि उपयुक्त
साहित्य:-
लोखंडी क्षणी लोखंड प्लीज वेल्डिंग मशीन हॅमर पेंच आणि ड्रिल मशीन रुरल आणि लेवल टू टेप हँड कटर ग्राइंडिंग मशीन लाईफ प्रायमर सीडी सिमेंट कुदर पावडा बोर्ड हातमोजे हेल्मेट सुरक्षा चष्मा वेल्डिंग चष्मा रॉड कटर ब्लेड पाणी बॉटल
कृती:-
1 पहिल्यांदा एक मोठा खांब घेतला व तो उभा करून त्याचे माप काढले. खांबापासून ते भिंतीपर्यंत अंतर मोजून घेतले सर्व मोजमाप घेतल्यानंतर किती शिड्या बसतील याची आकृती काढून घेतली माप घेतलेल्या ठिकाणी मार्किंग करून घेतली.
3. मापन केलेल्या व डायग्राम काढलेल्या अंदाजाने आम्ही गावांमध्ये साहित्य आणायला गेलो तिथून सीर्डी पत्रा L स्क्वेअर पाईप D पाईप C पाईप घेऊन आलो.
4. जिथे पायऱ्या बनवायच्या आहेत त्या ठिकाणी हॅमरने फोडून घेतले. आणि बेस उभा करण्यासाठी खड्डा खोदून घेतले.
शिडीसाठी पत्रा लेझर मशीन वरती कापून घेतला व त्याला वेल्डिंग केली. व त्याचा मध्ये भागासाठी बेस बनवून घेतला.
5.पायऱ्यांचे मा प ठरल्याप्रमाणे स्केअर पाईप कट करून घेतले. गुणाच्या साह्याने उपयोग करून ४५ डिग्रीचा कोण कट करून घेतला . त्याला को2 वेल्डिंग मारली. नंतर ARC वेल्डिंग पण मारली. त्याला ग्राइंडिंग मारून घेतली.
6. पहिल्यांदा प्रोजेक्ट उभा करण्यासाठी त्याची पूजा करून घेतली. व खांब उभे केले व त्याला सिमेंट काँक्रेट करून घेतले त्याला सपोर्टसाठी चारी बाजने वेल्डिंग करून घेतले अगोदर बनवले असलेल्या शिडीच्या मापावर वेलिंग मारून घेतली त्याला मशीन ने कट करून स्केअर पाईप बसवून घेतला.
7. पायऱ्या बसून झाल्यानंतर स्क्वेअर आणि D पाईप बसवून घेतले गॅपमध्ये वेल्डिंग मारून घेतली काही ठिकाणी S डिझाईन पण बनवून घेतले. सर्व झाल्यानंतर फुल वेल्डिंग मारून घेतली . जिना पूर्ण झाल्यावर त्याला पॉलिश व काही ठिकाणी ग्राइंडिंग करून घेतले.
8. जिना पूर्ण झाल्यावर पॉलिश पेपरने पॉलिश करून घेतला व त्याला प्रायमरी कलर दिला.
आकृती:-


निष्कर्ष:-
लोखंडी जिना तयार करताना धातूचे काम वेल्डिंग प्रक्रिया आणि सुरक्षा नियम शिकता आले शारीरिक आणि मानसिक कौशल्यांचा विकास झाला हाताची प्रॅक्टिस झाली काम करताना सुरक्षा बाळगून काम केले व्यावसायिक दृष्टिकोनातून नियोजन च्या तंत्रज्ञानाची समजून घेतले एक मजबूत टिकाऊ आणि दीर्घकालीन वस्तू तयार केली.
अनुभव:-
जिन्याचे काम करताना आम्हाला वेल्डिंग चा माप काढून साहित्य कॉस्टिंग कशी काढावी हे शिकलो एखादे काम करताना किती काळजीपूर्वक आणि धीर धर ून करावे हे शिकले. शिर्डी लावताना काही ठिकाणी अडचणी आल्या त्यांचे विचार करून कसे समाधान करता येईल हे बघितले. काही वेळेस लाईट जायची त्यामुळे वेळेचे किती महत्त्व आहे हे पण कळले. काही वेळेस काही सीडीचे वेल्डिंग किंवा कटिंग थोडी चुकायची ती चूक कशी दुरुस्त करता येईल हे बघितले. आणि शेपटी किती गरजेची आहे हे आम्हाला जिना बनवताना अनुभव आला. काम करताना आपण किती त्याच्यामध्ये वेळ दिला पाहिजे याचे पण महत्त्व कळले.
खर्च:-

अडचणी:-
1. लाईट कधीमधी जायची त्यामुळे आमच्या वेळ पण वाया जायचा
2. वेल्डिंग करताना कधीमधी छिद्र पडायची त्यामुळे आम्हाला जास्त वेळ जायचं व भरायला.
3. पाईप कटिंग करताना कधी जास्त किंवा कमी पण कट व्हायचं. त्यामुळे वेल्डिंग भरावी लागायचे किंवा अजून कट करावे लागायचे.
4. सीडी बसत नसायची त्यामुळे दोन सिरीयल घेऊन एकावर एक ठेवून काम करावे लागायचे. काही ठिकाणी सीडी बसवायची नाही मग आलो सिरीयल झोपून काम करायचे.



वर्कशॉफ मधील वायरिंग(ऊर्जा आणि पर्यावरण)
उद्देश:-
विद्युत उपकरणांची सुरक्षित आणि कार्यक्षमता जडणघडण करणे यामधील योग्य वायरिंग तत्व विद्युत सर्किटची रचना वि पुरवठा आणि उपकरणांचे सुरक्षा यांचा समावेश होतो
साहित्य:-
कल्याम मीटर, मल्टीमीटर पक्कड सेलू टेप स्क्रू ड्रायव्हर चाकू सेफ्टी मटेरियल टाय केबल गुच्छ करण्यासाठी पेन पेन्सिल पेपर
कृती:-
1. पहिल्यांदा आम्ही तीन फेज मेन लाईट ऑफ केली.
2.3 फेज हो सर ची वायरिंग करून कुठून कुठे गेली आहे ते बघितले व अर्थिंग पन चेक केले.
3. फॅब लॅब , सॉईल लॅब,यांचे कनेक्शन शोधले.
4. वर्क शॉप मधील 5 नंबर MCB मधून 3 फेज बाहेर गेली आहे ते कनेक्शन चेक केले MCB हा 32A चा आहे.3 फेज वराती वेल्डिंग मशीन जोडली आहे व एक पेज जोडला आहे
5. सिंगल फेज मधून वर्कशॉप मधील सर्व लाईफ एम सी बी मध्ये कनेक्शन दिले आहे ते बघितले
6. अशा वेगवेगळ्या वायरिंग वरती चढून चेक केल्या व त्यांना टेक लावले
7. नेटवर्कच्या कनेक्शनच्या खूप वायरिंग केल्या होत्या त्या काढून नेटवर्क कनेक्शन च्या वायरिंग मुळे खूप गोंधळ झाला होता त्याच्यामुळे कोणती वायर कुठे गेली आहे ती दिसत नव्हती.
8. वर्कशॉप मधील सर्व वारे कुठे गेले आहेत त्या शोधून काढले त्यांना टॅगिंग केले. त्याग केल्यामुळे आपल्याला पटकन समजते की कोणत्या वायरिंग कनेक्शन कुठे गेले आहे आणि कोणत्या ठिकाणी रोडची वायरिंग जास्त आहे हे समजले.
9. त्याच्या आम्ही ब्लॉक डायग्राम काढली व प्रत्येक कनेक्शन चे ड्रॉईंग काढून नीट चेक केले सर्वांना वेगवेगळे रंग देऊन वर्कशॉप ची डायग्राम काढली
मेन वायरिंग रीडिंग:-
R 10.8
Y 17.4
B 10.3
3 फेज वर्कशॉप (फॅन चालू असतानी)
R | 0.05 | 0.01 | 0.01 |
Y | 0.05 | 0.04 | 0.02 |
B | 4.68 | 4.89 | 4.00 |
सिंगल फेज सप्लाय थ्री फेज चेंजर
1. कटर मशीन, ड्रिल मशीन, ग्रेडिंग मशीन, वेल्डिंग मशीन, चालू असताना घेतलेल्या रीडिंग
फेक चेंज | R | Y | B | |
R | 7.66 | 10.79 | 0.04 | 0.16 |
Y | 0.03 | 14.00 | 0.03 | |
B | 0.04 | 0.04 | 9.30 |
2. दुसऱ्यांदा घेतलेल्या रीडिंग
R | 0.02 | 0.04 | 0.01 | ||
Y | 0.02 | 0.03 | 0.01 | ||
B | 22.00 मॅक्झिमम 18.00 करंट व्हॅल्यू 14.00 मिनिमम | 1.06 | 24.00 मिनिमम 32 मॅक्झिमम | 24.00 | 7.09 |
अनुमान:-
वायरिंग प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर आपण योग्य कनेक्शन व वारींच्या प्रभावितेबद्दल माहिती मिळवतो सुरक्षितेसाठी दृष्टीने सर्व कनेक्शन पुनर्वालोकन करणे आवश्यक आहे यामुळे आपल्याला समजते की कोणती वरील कुठे वापरले आहे
अनुभव:-
1. वायरिंग तांत्रिक ज्ञानात वृद्धी होते सुरक्षितेबाबत जागृती वाढते आणि वायरिंग प्रक्रिये स्वतःचे आत्मविश्वास निर्माण होतो खरेदी केलेले साहित्याचे गुण वतीची निवड कशी करावी यावर देखभाल महत्त्वपूर्ण शिकण्यास अनुभव मिळालं
2. 3 फेज ला कोणती वायर वापरली आहे ते बघितले त्यामधून सिंगल फेज कशी काढली आहे व कुठे जॉईन केले आहे हे बघितले त्याच्यामुळे आपल्याला खूप नुकसान होतो.
3. वायरिंग करताना अर्थिंग चांगली केली तर आपल्याला चांगला करंट भेटतो व आपले काम सुरळीत चालते त्याच्यासाठी काही अडचण येत नाही.

MCB व सर्विस वायर जोडले
उद्देश:-
MCB ( Miniature Circuit Breaker). आणि सर्विस वायर सोडून विद्युत शर्टच्या सुरक्षितेची माहिती घेणे आणि ओव्हरलोड संरक्षण समजून घेणे
कृती:-
1. पहिल्यांदा आम्ही मेन MCB ऑफ केला व नंतर कामाला सुरुवात केली
2. वायर चेक करायची होती तर खोल खोलून त्याची केली तर कंटिन्यू येत होत नव्हती म्हणून वायरची जॉईन चेक केले
3. तिथली वायर कट झाली होती सौर चे प्रोजेक्ट आहे तिथे बसवायचा होता तो वायर चेक केले. पोलावरची वायर काढून तिथे नवीन वायर बसवली.
4. डॉरी मॅट्रिक होस्टेल च्या बाथरूम चा एमसीबी चेंज करायला होता. चेंज केलं तिथे मोटरचा ओव्हरलोड असल्या कारणाने तो जायला होता कधीमधी करंट कमी जास्त वाला की तसं होतं एम सी ब ट्रीप नाही झालं तर जेवण झालं.
5. मल्टीमीटर चा वापर करून वोल्टेज मोजले MCB बसवताना चेक केला आणि बसवल्यानंतर व्होल्टेज बरोबर येते का नाही ते बघितले.
अनुमान:-
MCB च्या कार्यप्रणालीचा अभ्यास केल्यानंतर आपण विद्युत सारखे सुरक्षित कसा ठेवत ता याची माहिती मिळतो ओवरलोड किंवा शॉर्ट सर्किट झाल्यास MCB चा संरक्षण कार्य कसा आहे हे समजले.
अनुभव:-
1. या मुळे आम्हाला एम सी बी कसा बसवायचा हे शिकलो व विद्युत दबाव कोणत्या एमसीबी वरती कमी जास्त होतो किंवा द्यावा लागतो हे बघितले
2. एम सीबी आणि सर्विस वायर जोडणे विद्युत सुरक्षितेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे आपल्याला भविष्यातील संभाव्य धोके ओळखता मदत होते

साथीदाराचे नाव:-
1) उमेश इंपाळ
2) रवींद्रनाथ चेडविक
3) आयुष भरणे
4) सौवर कोकरे